PRTC Bharti 2025: मोफत पोलीस भरती प्रशिक्षण 2025. पात्रता केवळ 12वी उत्तीर्ण.

PRTC Bharti 2025 Notification

Maharashtra Police
Maharashtra Police

मित्रांनो तुम्ही देखील पोलीस भरतीची तयारी करत आहेत का? तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. कारण PRTC Bharti 2025 द्वारे पोलीस भरती तसेच सैन्य दल भरतीचे भरतिपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी अधिकृत नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे.

Free Police Bharti Training ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला जॉइन व्हायचे विसरू नका.

Free Police Bharti Training 2025

मित्रांनो या मोफत ट्रेनिंग चा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही पात्रता तसेच काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पुढे पहा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

PRTC ची थोडक्यात माहिती :

  • प्रशिक्षण सत्र हे 01 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे.
  • प्रशिक्षणदरम्यान उमेदवारांना जेवण, राहण्याची व्यवस्था, व गणवेश इत्यादि सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
  • प्रशिक्षणाचा कालावधी हा 4 महिन्यांचा असणार आहे.
  • प्रशिक्षणामद्धे उमेदवारांना व्यायाम आणि शैक्षणिक अभ्यासक्रमाचे ज्ञान देण्यात येणार आहे.
  • निवड प्रक्रियेला सुरुवात 25 मार्च 2025 पासून होणर आहे.
  • यासाठी केवळ मुली (ST प्रवर्ग) पात्र असणार आहेत.
  • अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

PRTC Bharti 2025 Qualification Criteria

आवश्यक पात्रता :

  • ऊंची – किमान 150 सेमी. असणे आवश्यक.
  • वय – 18 ते 25 दरम्यान.
  • वजन – किमान 50 किग्रॅ.
  • शैक्षणिक पात्रता – किमान 12वी उत्तीर्ण.
  • प्रवर्ग – ST (अनुसूचित जाती.)

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

PRTC Bharti 2025 Document

आवश्यक कागदपत्रे :

  • 10वी, 12वी चे मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • नाव नोंदणी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला.

संपर्क : केंद्रप्रमुख, तथा सैन्य दल भरतिपूर्व प्रशिक्षण केंद्र, आरटीओ जवळ, पेठ रोड, नाशिक. मो. क्र. 8007980916/ 9420269023

सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.

PRTC Bharti 2025 PDF Notification

PRTC Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

ही अपडेट पहा :