Pune Mahanagarpalika Bharti 2024: पुणे महानगरपालिका मध्ये 681 पदांची भरती! PMC CMYKPY Bharti

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Notification

Pune Mahanagarpalika Bharti 2024
PCMC Vacancy 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत  पुणे महानगरपालिका मध्ये तब्बल 681 पदे भरण्यात पदे भरण्यासाठी Pune Mahanagarpalika Bharti 2024 ही भरती होत आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही PMC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Mahanagarpalika Recruitment 2024

विभाग : ही भरती पुणे महानगरपालिका मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : MSRTC Mumbai Recruitment 2024: एसटी महामंडळ, मुंबई मध्ये चालक पदाची भरती! येथून करा अर्ज

पुणे महानगरपालिका भरती 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध युवा प्रशिक्षण पदे भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : एकूण 681 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for PMC Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  या भरतीचा अर्ज करण्यासाठी 12वी/ ITI/ उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

PMC Recruitment 2024

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. PMC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे आणि दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज सादर करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.

Important Documents

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • पासपोर्ट फोटो
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज सादर करण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे येथे अर्ज सादर करायचा आहे.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन नोंदणीयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : Indian Navy Sailor Recruitment 2024: भारतीय नौदलात SSR (मेडिकल असिस्टंट) पदाची भरती! पहा पात्रता व अर्ज

Pune Mahanagarpalika Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

पुणे महानगरपालिका भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Pune Mahanagarpalika Bharti 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 681 पदे भरण्यात येणार आहेत.

PMC Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

PMC CMYKPY Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close