Railway Loco Pilot Bharti 2025 Notification

मित्रांनो जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर सध्या Railway Loco Pilot Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे . या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 आहे . त्यामुळे ही सोन्यांची संधी अजिबात सोडू नका .
जर तुम्ही Railway Loco Pilot Notification 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे . ती काळजीपुर्वक वाचा.
Railway Loco Pilot Vacancy
भरतीचा विभाग : ही भरती भारतीय रेल्वे विभागा अंतर्गत होणार आहे
भरतीचा प्रकार : या भरतीद्बारे उमेदवाराना चांगल्या पगाराची संधी निर्माण झाली आहे.
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारत.
महत्वाच्या अपडेट :
Indian Navy Agniveer Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये अग्निवीर पदांची भरती. पात्रता 10वी पास
Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती. असा करा अर्ज
Railway Loco Pilot New Update 2025
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीद्बारे असिस्टंट लोको पायलट पदे भरण्यात येणार आहे.
Zonal Name | No of Posts |
Central Railway | 376 |
East Central Railway | 700 |
East Coast Railway | 1461 |
Eastern Railway | 768 |
North Central Railway | 508 |
North Eastern Railway | 100 |
Northeast Frontier Railway | 125 |
Northern Railway | 521 |
North Western Railway | 679 |
South Central Railway | 989 |
South East Central Railway | 568 |
South Eastern Railway | 796 |
Southern Railway | 510 |
West Central Railway | 759 |
Western Railway | 885 |
Metro Railway Kolkata | 225 |
एकूण पदे : 9970 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Railway Loco Pilot Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- 10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे.
Railway Loco Pilot Salary Per Month
वेतन : नियुक्त उमेदवाराला 35,400 ते 1,12,400 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Age limit for Railway Loco Pilot Bharti 2025
वयोमर्यादा : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Railway Loco Pilot Bharti 2025 Apply
अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: 500/-
- SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा. जेणेकरून परीक्षेची तारीख तुम्हाला वेळेवर समजेल.
Railway Loco Pilot Bharti 2025 Notification PDF

भरतीच्या महत्वाच्या लिंक
सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
Short Notification | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | Official PDF Notification |
ऑनलाइन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply Railway Loco Pilot Bharti 2025
अशा पद्धतिने अर्ज करा:
- सर्वात आगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतिने अर्ज करायचा आहे
- अर्ज करत्या वेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागज पत्रे असने आवश्यक आहे . त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे .
- अर्ज करण्या आगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा .
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जो नोकरी करूं इच्छित आहेत . देते करून त्यांना सरकारी नौकरी मिळवण्यासाठी थोड़ीशी मदत होईल . आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशीच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
महत्वाची अपडेट :
Thank You!