Raman Kant Munjal Scholarship 2025-26: 12वी पास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 5.5 लाख पर्यंतची Scholarship

Raman Kant Munjal Scholarship 2025-26 Details

मित्रांनो जर तुम्ही 12वी पास असाल तर Raman Kant Munjal Scholarship 2025-26 द्वारे तुम्हाला तब्बल 5.5 लाख रुपये पर्यंतची Scholarship मिळू शकते. कित्येक मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ न मिळाल्यामुळे त्यांचे शिक्षणाचे स्वप्न अपुरे राहते. अशाच विद्यार्थ्यांसाठी Hero FinCorp च्या सहकार्याने Raman Kant Munjal Foundation कडून ‘Raman Kant Munjal Scholarship 2025-26’ ही शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे.

पुढे तुम्हाला या स्कॉलरशिप बद्दल सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप तसेच टेलिग्राम ग्रुपला लगेच जॉईन.

Raman Kant Munjal Scholarship 2025-26 Information in Marathi

मित्रांनो ही Scholarship अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे 12वी नंतर सध्या BBA, B.Com, BA (Economics), BMS, BFIA, IPM यासारख्या Finance संबंधित अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹40,000 ते ₹5,50,000 इतकी आर्थिक मदत तीन वर्षांसाठी मिळू शकते.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

तुम्ही कशा पद्धतीने या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकता आणि यासाठी पात्रता काय हवे आहे अशी सर्व माहिती खाली दिली आहे.

हेही वाचा : Top 5 Study Abroad Scholarships After 12th: मिळणार पूर्ण ट्युशन फी, राहण्याचा-जेवणाचा खर्च! येथे पहा सविस्तर माहिती व थेट अर्ज

Raman Kant Munjal Scholarship Eligibility

आवश्यक पात्रता : जर तुम्ही या स्कॉलरशिप साठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • शैक्षणिक पात्रता: विद्यार्थी सध्या खालील अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असावा.
    • BBA (Bachelor of Business Administration)
    • B.Com. (Hons./General)
    • BMS (Bachelor of Management Studies)
    • BFIA (Bachelor of Financial and Investment Analysis)
    • IPM (Integrated Programme in Management)
    • BBS (Bachelor in Business Studies)
    • B.A. (Economics)
    • किंवा इतर कोणताही फायनान्स-संबंधित पदवी अभ्यासक्रम
  • गुणांची अट:
    • 10वी व 12वीत किमान 80% गुण आवश्यक (PwD विद्यार्थ्यांसाठी किमान 70%)
  • वार्षिक कुटुंब उत्पन्न:
    • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹6 लाखांपेक्षा कमी असावे
  • राष्ट्रीयत्व:
    • अर्जदार भारतीय नागरिक असावा
  • कोण पात्र असणार नाही :
    • Hero FinCorp, Raman Kant Munjal Foundation किंवा Buddy4Study या संस्थांचे कर्मचारी/ठेकेदार यांची मुले पात्र नाहीत

Raman Kant Munjal Scholarship Collage List

Collage List :

  • 1 Akal University
  • 2 Aligarh Muslim University Aligarh
  • 3 Amity University
  • 4 Babasheb Bhimrao Ambedkar University Lucknow
  • 5 Banaras Hindu University Banaras
  • 6 Banasthali Vidyapith
  • 7 BML Munjal University
  • 8 Christ University, Bangalore
  • 9 Fergusson College, Pune
  • 10 Galgotias University, UP
  • 11 Guwahati University
  • 12 Indian Institute of Management
  • 13 Institute of Chartered Financial Analysts of India (ICFAI)
  • 14 Guru Gobind Singh Indraprastha University
  • 15 K J Somaiya College of Arts & Commerce – Vidyavihar Mumbai
  • 16 Kalinga Institute of Industrial Technology – (KIIT)
  • 17 Lovely Professional University
  • 18 Loyola College, Chennai
  • 19 Madras Christian College, Chennai
  • 20 Manav Rachna International Institute of Research and Studies
  • 21 Manipal University
  • 22 Narsee Monjee College of Commerce & Economics
  • 23 OP Jindal Global University
  • 24 Punjab University, Chandigarh
  • 25 Ranchi University, Ranchi
  • 26 Shiv Nadar University
  • 27 St Joseph, Bangalore
  • 28 St. Xavier’s, Mumbai
  • 29 Stella Maris College (Autonomous)
  • List of Raman Kant Munjal Scholarship
  • Approved College List
  • 30 SYMBIOSIS Centre for Management Studies Pune
  • 31 University of Delhi

Raman Kant Munjal Scholarship Selection Process

निवड प्रक्रिया : पुढील पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

  1. शॉर्टलिस्टिंग: सर्वात अगोदर कांचन पालवेसर्व अर्जांची प्राथमिक छाननी करून गुणवत्ता आणि गरज या निकषांवर पात्र उमेदवार निवडले जातील.
  2. दस्तऐवज पडताळणी: अर्जासोबत दिलेले सर्व कागदपत्रे तपासली जातील.
  3. मुलाखत (जर आवश्यक असेल तर): काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा फोनद्वारे मुलाखतीसाठी बोलावलं जाऊ शकतं.
  4. अंतिम यादी: निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी Buddy4Study पोर्टलवर जाहीर केली जाईल.\

Raman Kant Munjal Scholarship 2025 Apply Online Last Date

Raman Kant Munjal Scholarship 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे. पुढे तुम्हाला अर्ज करण्याची लिंक दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट ऑनलाइन अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
Eligible Institutions / College Listइथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटClick Here
Raman Kant Munjal Scholarship 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना Scholarship मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :