Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 Notification
मित्रांनो रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदे भरण्यासाठी Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 ही नवीन भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Ratnagiri DCC Bank Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला रत्नागिरी येथे नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : KDMC Recruitment 2024: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती! असा करा अर्ज
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024
भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव & तपशील:
पदाचे नाव | पदांची संख्या |
व्यवस्थापक (MGR) | 03 पदे. |
उप व्यवस्थापक (Dy. MGR) | 06 पदे. |
लिपिक (Clerk) | 131 पदे. |
शिपाई | 39 पदे. |
एकूण रिक्त पदे : एकूण 400 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.
पदाचे नाव | आवश्यक शिक्षणिक पात्रता |
व्यवस्थापक (MGR) | उमेदवारकडे कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक |
उप व्यवस्थापक (Dy. MGR) | उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव (iii) MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक |
लिपिक (Clerk) | या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक |
शिपाई | उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
DCC Bank Salary
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 19,090/- ते 43,204/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : 1000/- रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे.
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply For Ratnagiri DCC Bank Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक वरती दिली आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
DCC Bank Recruitment 2024
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना बँक क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती! लवकर अर्ज करा
धन्यवाद!
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
9 ऑगस्ट 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Ratnagiri DCC Bank Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 179 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे.