Rayat Shikshan Sanstha Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेत 1192 पदांची भरती! लवकर अर्ज करा

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Notification

rayat shikshan sanstha
rayat shikshan sanstha

मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर रयत शिक्षण संस्थेमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात अधिरूत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे सहाय्यक प्राध्यापक हे पद भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना शिक्षण विभागामध्ये नोकरीची मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. पूर्ण महाराष्ट्र राज्यांमधून मधून उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या वेळेवर मिळत राहतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024

भरतीचे नाव : रयत शिक्षण संस्था भरती 2024.

विभाग : ही भरती रयत शिक्षण संस्था अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना शिक्षण संस्थेत चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठल्याही विद्यापीठामध्ये नोकरी मिळणार आहे.

Rayat Shikshan Sanstha Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे सहाय्यक प्राध्यापक हे पद भरण्यात येणार आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नावविद्यापीठाचे नावपदांची संख्या
सहाय्यक प्राध्यापककर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ347 पदे.
सहाय्यक प्राध्यापकशिवाजी विद्यापीठ845 पदे.

एकूण : या भरतीद्वारे एकूण 1192 पदे भरण्यात येणार आहेत.

वयोमर्यादा : वयोमार्यादेची माहिती उपलब्ध नाही.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Educational Qualification for Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी उमेदवार पदवी/ SET/ NET/ पदवीधर/ Ph.D किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी उमेदवार पदवी/ SET/ NET/ पदवीधर/ Ph.D किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
मुंबई उच्च न्यायालय मध्ये वाहन चालक पदाची भरती! येथून करा अर्ज

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..

अर्जाची सुरवात :21 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : 200/- रुपये.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Apply Last Date

अर्जाची शेवटची तारीख : 27 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Selection Process

निवड प्रक्रिया : रयत शिक्षण संस्था भरती 2024 मध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख : 01 आणि 02 जुलै 2024 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठ
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

रयत शिक्षण संस्था भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना रयत शिक्षण संस्था मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

RCFL Recruitment 2024: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 168 पदांची भरती! करा अर्ज

धन्यवाद!

रयत शिक्षण संस्था भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

रयत शिक्षण संस्था भरती 2024 मध्ये एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 1192 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

रयत शिक्षण संस्था भरती 2024 साठी मुलाखतीची तारीख काय आहे?

या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 1 आणि 2 जुलै 2024 आहे.

close