RBI Grade B Notification 2024
मित्रांनो रिजर्व बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी RBI Grade B Notification 2024 आली आहे. या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. कारण या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
RBI Grade B Notification 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
RBI Grade B Recruitment 2024
भरतीचा विभाग : ही भरती गेल (India) लिमिटेड मध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : Yojana Doot Bharti 2024: राज्यात 50,000 पदांची भरती! नवीन शासन निर्णय (GR) झाला प्रसिद्ध
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2024
पदाचे नाव & तपशील:
पदाचे नाव | रिक्त पदांची संख्या |
अधिकारी ग्रेड बी (DR) जनरल | 66 पदे. |
B श्रेणीतील अधिकारी (DR) DEPR | 21 पदे. |
B श्रेणीतील अधिकारी (DR) DSIM | 07 पदे. |
एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 94 पदे भरण्यात येणार आहेत.
RBI Grade B Notification 2024 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार बघितली जाणार आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
अधिकारी ग्रेड बी (DR) जनरल | या पदासाठी उमेदवार 60% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक (SC/ ST/ PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ ST/ PWD: उत्तीर्ण श्रेणी) असणे आवश्यक. |
B श्रेणीतील अधिकारी (DR) DEPR | उमेदवाराकडे अर्थशास्त्रात/ वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/ वित्त” हे प्रमुख विषय आहेत अशी पदवी असणे आवश्यक |
B श्रेणीतील अधिकारी (DR) DSIM | या पदासाठी उमेदवार 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/ Applied Statistics & Informatics) किंवा गणित पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) किंवा पदव्युत्तर पदवी (Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics) किंवा 60% गुणांसह पदवी (Data Science/ AI/ ML/ Big Data Analytics) किंवा 55% गुणांसह PGDBA उतीर्ण असणे आवश्यक. |
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.
वायमद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
RBI Grade B Salary
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 55,200/- ते 1,22,717/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे. (पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. (त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
RBI Grade B Notification 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क :
- सामान्य/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस: 1003/- रुपये.
- SC/ ST/ PWD: 118/- रुपये.
अर्ज करण्याची सुरवात : 25 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
RBI Recruitment Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
RBI Grade B Notification 2024 PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply For RBI Grade B Notification 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्याची लिंक वरती दिली आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
RBI Grade B Exam Date 2024
परीक्षा : 08, 14 सप्टेंबर & 19, 26 ऑक्टोबर 2024 रोजी परीक्षा होणार आहे.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Mumbai Metro Bharti 2024: मुंबई मेट्रो मध्ये नोकरी करण्याची संधी! येथून करा अर्ज
धन्यवाद!
RBI Grade B Notification 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
RBI Grade B Notification 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
16 ऑगस्ट 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
RBI Grade B Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 94 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
आरबीआय ग्रेड B भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
RBI Grade B Notification 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
RBI Grade B Exam Date 2024 काय आहे?
08, 14 सप्टेंबर & 19, 26 ऑक्टोबर 2024 रोजी परीक्षा होणार आहे.