Reliance Foundation Scholarship 2024: पोस्ट ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांसाठी 6 लाख पर्यन्त स्कॉलरशिप! पहा पात्रता

Reliance Foundation Scholarship 2024-25

Reliance Foundation Scholarship 2024-25

मित्रांनो जर तुम्ही ही शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. कारण Reliance Foundation Scholarship 2024-25 द्वारे विद्यार्थ्यांना तब्बल 6 लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळणर आहे. या स्कॉलरशिप चा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर, पुढे या स्कॉलरशिप ची सर्व माहिती दिली आहे.

या स्कॉलरशिप साथी आवश्यक पात्रता, अर्ज करण्याची पद्धती, शेवटची तारीख, लाभार्थी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती वाचा आणि अर्ज करून तुम्हीही या स्कॉलरशिप चा लाभ घ्या.

Maharashtra job whatsapp group

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Reliance Foundation Postgraduate Scholarship 2024-25

शिष्यवृत्ती चे नावरिलायन्स फाउंडेशन पोस्टग्रॅज्युट स्कॉलरशिप 2024-25
मिळणारा लाभपदवीच्या कालावधीसाठी आयएनआर (INR) 6,00,000 पर्यंत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख06-ऑक्टोबर-2024
अर्ज कसा करावा:ऑनलाईन अर्ज करा.
आवेदन करण्यासाठी लिंक:www.b4s.in/bera/RFS10
हेही वाचा : TATA Capital Pankh Scholarship 2024: टाटा ग्रुप देत आहे विद्यार्थ्यांना 12,000 रुपये स्कॉलरशिप! पहा पात्रता आणि अर्ज

Reliance Foundation Scholarship 2024 in Marathi

योजनेचे उद्दिष्टे : रिलायन्स फाऊंडेशन पोस्टग्रॅज्युट स्कॉलरशिपचे उद्दिष्ट भारतातील भावी नेत्यांना सक्षम करणे आणि पुढे नेणे हे आहे जे समाजाच्या फायद्यासाठी मोठा विचार करू शकतात, हिरवा विचार करू शकतात आणि डिजिटल विचार करू शकतात.

Reliance Foundation Scholarship 2024 Eligibility

पात्रता/ निकष : मित्रांनो या स्कॉलरशिप चा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही पात्रता असणे आवश्यक आहे. त्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि जीवन-विज्ञान मधील निवडक भविष्यासाठी तयार अभ्यासक्रमांचा पाठपुरावा करणाऱ्या पहिल्या वर्षाच्या पूर्ण-वेळ नियमित पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थीजीएटीइ (GATE) परीक्षेत 550 ते 1,000 मिळवलेले असावेतकिंवात्यांच्या पदवीपूर्व सिजीपीए (CGPA) मध्ये 7.5 किंवा त्याहून अधिक गुण मिळालेले असावेत (किंवा CGPA मध्ये % सामान्यीकृत) [विद्यार्थ्यांनी जीएटीइ(GATE) चा प्रयत्न केला नसेल तर]निवासी भारतीय नागरिकांसाठी खुले.

Reliance Foundation Scholarship 2024 Apply Online

अर्ज पद्धती : या स्कॉलरशिप साठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे पाहायला मिळेल.

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

Reliance Foundation PG Scholarship 2024-25 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या स्कॉलरशिप चा लाभ होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
हेही वाचा : HDFC Scholarship 2024: विद्यार्थ्यांना HDFC बँक देत आहे 75,000 रुपये स्कॉलरशिप! “या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ पहा पात्रता येथे

काही महत्वाचे प्रश्न :

रिलायन्स स्कॉलरशिप 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

6 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

close