RPF Bharti 2024-25 Update

RPF Bharti 2024-25 Update: मित्रांनो जर तुम्ही रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज केला असेल, तर या गोष्टी लवकरात लवकर चेक करा. अन्यथा तुम्हाला पुढे अडचण येऊ शकते.
मित्रांनो ही तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. यासाठी, RPF ने RPF कॉन्स्टेबल भरती 2024-2025 साठी अर्जाची स्थिती आज म्हणजेच 17 जानेवारी 2025 रोजी जारी केली आहे. जाहिरात क्रमांक RPF 02/2024 अंतर्गत 4,208 कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार आता त्यांच्या अर्जाची स्थिती पाहू शकणार आहेत. म्हणजे त्यांचा अर्ज Accept झाला आहे की नाही.
How to Check RPF Constable Application Status
कशाप्रकारे चेक करायचे ? : जर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाइट वर लॉग इन करू शकतात. याशिवाय, उमेदवार या लिंकद्वारे थेट अर्जाची स्थिती देखील चेक करू शकणार आहेत. तुमचा अर्ज स्वीकारला आहे की नाकारला गेला आहे हे शोधण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.
- RPF च्या अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जा.
- ज्या लिंकवर RPF अर्जाची स्थिती लिहिलेली आहे त्यावर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड (किंवा जन्मतारीख) वापरून लॉग इन करा.
- अर्जाची स्थिती तपासा.
महत्वाची अपडेट : Grampanchayat Bharti 2025: ग्रामपंचायत कार्यालय मध्ये नवीन भरती | फक्त हवी ही पात्रता
RPF Constable Bharti 2024-25 Selection Process
पुढे प्रक्रिया कशी असणार आहे ? : RPF कॉन्स्टेबल भरती 2024-25 मध्ये एकूण 4,208 पदांसाठी निवड प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्याद्वारे होते. त्याची माहिती पुढे पहा.
- संगणक-आधारित चाचणी (CBT): हा भरतीचा पहिला टप्पा आहे, ज्यामध्ये उमेदवारांना लेखी परीक्षेद्वारे निवडले जाईल.
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि भौतिक मापन चाचणी (PMT): CBT मधील कामगिरीच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना या टप्प्यांसाठी बोलावले जाईल.
- कागदपत्रांची पडताळणी: पात्रतेची पुष्टी करण्यासाठी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
- वैद्यकीय चाचणी: अंतिम टप्प्यात उमेदवारांच्या वैद्यकीय पात्रतेचे मूल्यांकन केले जाईल.
अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या अर्ज ची स्थिति चेक करू शकतात. पुढे त्यासाठी लिंक दिली आहे.

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
🌐 अर्ज स्थिति येथे पहा | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
ही महत्वाची अपडेट पहा :
Thank You!