RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,195 जागांसाठी मेगाभरती! पात्रता 10वी

RRB Group D Bharti 2026 Notification

Indian Railway

मित्रांनो भारतीय रेल्वे (Indian Railway) मध्ये ग्रुप-ड च्या 22,195 रिक्त पदे भरण्यासाठी RRB Group D Bharti 2026 ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही Railway Group D Notification 2026 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Railway Recruitment Board RRB Group D Recruitment 2026 Notification

विभाग : ही भरती भारतीय रेल्वे मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

महत्वाच्या भरती पहा :

BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेत कामगार पदाची भरती, पात्रता हवी ही

RBI Office Attendant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत 572 जागांसाठी भरती. आकर्षक पगार

भारतीय रेल्वे ग्रुप ड भरती 2026

पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)22195
Total22,195

एकूण पदे : एकूण 22,195 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for RRB Group D Bharti 2026

Indian Railway

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

वयोमार्यादा : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

मिळणारे वेतन : 18,000 ते 30,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

ही भरती पहा : Beed Police Patil Bharti 2026: बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाकरिता 542+ पेक्षा जास्त पदांची भरती!

RRB Group D Bharti 2026 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2026 02 मार्च 2026 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे. (परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे.)

How to Apply for RRB Group D Bharti 2026

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक पुढे दिला आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.

RRB Group D Bharti 2026 Notification PDF

RRB Group D Bharti 2026
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
शॉर्ट नोटिफिकेशनShort Notification
अधिकृत पीडीएफ जाहिरातClick Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

RRB Group D Bharti 2026 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!