RRB NTPC Bharti 2025 for Graduate Notification
मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 8800+ जागेसाठी RRB NTPC Bharti 2025 ही मेगा भरती सुरू झाली आहे. भरतीमद्धे 5810 पेक्षा जास्त पदे ही पदवीधर उमेदवारांसाठी आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2025 आहे.
जर तुम्ही RRB NTPC Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचल्या नंतरच अर्ज करा. अन्यथा भरतिसंबंधी तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
भारतीय रेल्वे एनटीपीसी भरती 2025 पदवीधर
भरतीचे नाव : भारतीय रेल्वे NTPC भरती 2025.
विभाग : ही भरती भारतीय रेल्वे अंतर्गत होत आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : NMMC NUHM Bharti 2025 | नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स पदांची भरती, पात्रता 12वी पास
RRB NTPC Graduate Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे ग्रुप ड मधील पद भरण्यात येणार आहेत.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| CEN No.06/2025 (Graduate Posts) | ||
| 1 | चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर | 161 |
| 2 | स्टेशन मास्टर | 615 |
| 3 | गुड्स ट्रेन मॅनेजर | 3423 |
| 4 | ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट | 921 |
| 5 | सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट | 638 |
| Total | 5817 | |
एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 5817 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
RRB NTPC Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.
- पद क्र.1: पदवीधर
- पद क्र.2: पदवीधर
- पद क्र.3: पदवीधर
- पद क्र.4: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
- पद क्र.5: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
RRB NTPC Bharti 2025 Graduate Age Limit
वयोमार्यादा : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
RRB NTPC Salary
मिळणारे वेतन : 19,900 ते 34,400 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती, हवी ही पात्रता
RRB NTPC Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
RRB NTPC Bharti 2025 Apply Online Last Date
☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख :
- (Graduate):
20 नोव्हेंबर27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
RRB NTPC Recruitment 2025 in Marathi

| सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| शुद्धीपत्रक | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| Online अर्ज (Graduate) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Indian Railway NTPC Bharti 2025
टीप :
भारतीय रेल्वे NTPC भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!





