RRB Technician Bharti 2024: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 14298 पदांची भरती! आता मिळणार नोकरी

RRB Technician Bharti 2024 Notification

RRB NTPC Recruitment 2024

मित्रांनो जर तुम्हाला भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करायची असेल ना तर RRB Technician Bharti 2024 तब्बल 14,298 पदे भरण्यात येणार आहेत. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करा. आणि या संधीचा लाभ घ्या.

जर तुम्हाला पण RRB NTPC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group link

मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB Technician Recruitment 2024 in Marathi

विभाग : ही भरती भारतीय रेल्वे (RRB) मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे

हेही वाचा : PCMC Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन भरती सुरू! मिळतोय एवढा पगार

RRB Technician Vacancy 2024

पदांची माहिती :

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
1टेक्निशियन ग्रेड I सिग्नल1092
2टेक्निशियन ग्रेड III8052
3टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs)5154

एकूण पदे : एकूण 14,298 पदे भरण्यात येणार आहेत.

RRB Technician Notification 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

  1. पद क्र.1: B.Sc (Physics/ Electronics/ Computer Science/ Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा. असणे आवश्यक आहे.
  2. पद क्र.2 & 3 : उमेदवार 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2024 रोजी 18 ते 36 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

RRB Technician Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

RRB Technician Bharti 2024 Apply Online

RRB NTPC Recruitment 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
  • SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/- रुपये.

RRB Technician Bharti 2024 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची तारीख : 08 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरूवात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा.
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

रेल्वे टेक्निशियन भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

RRB Technician Bharti 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रक-2 NewClick Here
शुद्धीपत्रक-1 Click Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Reopen] Starting: 02 ऑक्टोबर 2024
Online अर्ज Apply Online
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

हेही वाचा :

RRB Technician Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

RRB Technician Bharti 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Railway Technician Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 14298 पदे भरण्यात येणार आहेत.

RRB Technician Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.

close