Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Notification
मित्रांनो समाज कल्याण विभाग मध्ये 219 पदे भरण्यासाठी Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 ची नवीन जाहिरात अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
जर तुम्ही Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी तुम्ही उत्सुक असाल तर तुम्हाला पुढे सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती पुढे दिली आहे.
मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024
विभाग : ही भरती समाज कल्याण विभाग, पुणे मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे (Jobs in Pune) मध्ये नोकरी मिळणार आहे
हेही वाचा : Bank of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 पदांची भरती! हे उमेदवार करा अर्ज
Samaj Kalyan Vibhag Vacancy
पदांची माहिती : या भरती अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यांची सविस्तर माहिती तुम्ही पुढील चार्ट मध्ये पाहू शकता.
पदाचे नाव | पदांची संख्या |
उच्चश्रेणी लघुलेखक | 10 पदे. |
गृहपाल/ अधीक्षक (महिला) | 92 पदे. |
गृहपाल/ अधीक्षक (सर्वसाधारण) | 61 पदे. |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 पदे. |
निम्नश्रेणी लघुलेखक | 03 पदे. |
समाज कल्याण निरीक्षक | 39 पदे. |
लघुटंकलेखक | 09 पदे. |
एकूण पदे : असे मिळून 219 पदे भरण्यात येणार आहेत.
समाज कल्याण विभाग भरती 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10वी पास असावा. अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उच्चश्रेणी लघुलेखक | या पदासाठी 10वी उत्तीर्, इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक. |
गृहपाल/ अधीक्षक (महिला) | या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक. |
गृहपाल/ अधीक्षक (सर्वसाधारण) | या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक. |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक. |
निम्नश्रेणी लघुलेखक | या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि तसेच इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. |
समाज कल्याण निरीक्षक | या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक. |
लघुटंकलेखक | या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Samaj Kalyan Vibhag Salary Details
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग: 1000/- रुपये.
- मागास प्रवर्ग: 900/- रुपये.
निवड प्रक्रिया : निवड परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
परीक्षेची तारीख : नंतर कळवण्यात येईल .
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Apply Online Last Date
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 PDF
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- पिंपरी चिंचवड महागर पालिका भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
- भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
💻अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
हेही वाचा :
समाज कल्याण विभाग भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
समाज कल्याण विभाग पुणे भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
महाराष्ट्र समाज कल्याण विभाग भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 219 पदे भरण्यात येणार आहेत.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. थेट ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक लेखामध्ये दिली आहे.
Samaj Kalyan Vibhag Notification 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.