SBI Bharti 2025 Notification

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी SBI Bharti 2025 ह्या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025 आहे. त्यामुळे बँक मध्ये नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे.
SBI Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
SBI Recruitment 2025 In Marathi
विभाग : ही भरती स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
Related Stories
Maha Metro Nagpur Bharti 2025: महा मेट्रो नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज
Nagar Parishad Bharti 2025: नगरपरिषद मध्ये नवीन भरती सुरू. पगार – 45,000 रुपये
PMC Bharti 2025: पुणे महानगरपालिका मध्ये 102 पदांची भरती! पगार – 18,000 ते 60,000
SBI Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विवध पदे भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती खाली पहा.
पदाचे नाव | पदांची संख्या |
समावर्ति लेखापरीक्षक | 1194 पदे. |
एकूण पदे : या भरतीच्या माध्यमातून तब्बल 1194 पदे भरण्यात येणार आहेत.
मिळणारे वेतन : उमेदवाराला 45,000/- ते 80,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
Educational Qualification for SBI Recruitment 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
- क्रेडिट/ ऑडिट/ फॉरेक्स पार्श्वभूमीचा अनुभव असलेले एसबीआय चे किंवा त्यांच्या पूर्वीच्या असोशिएट बँक्स मधील निवृत्त अधिकाऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
State Bank of India Bharti 2025
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 63 वर्षे पर्यंत आहे. ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
SBI Recruitment 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्जाची सुरवात : 18 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क : दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

SBI Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for SBI Recruitment 2025
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
SBI Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
SBI Bharti 2025 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
स्टेट बँक ऑफ इडिया भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
SBI Bharti 2025 या भरतीद्वारे एकूण 1194 पदे भरण्यात येणार आहेत.
SBI Bharti 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
SBI Bharti 2025 तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.