SBI Clerk Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 13,735 पदांची मेगा भरती! येथून करा थेट अर्ज

SBI Clerk Recruitment 2024 Notification

State Bank Of India

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये तब्बल 13,735 क्लर्क पदे भरण्यासाठी SBI Clerk Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे तुम्हाला बँक मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे.

SBI Clerk Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व पदांची सविस्तर माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Clerk Bharti 2024 Notification

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावभारतीय स्टेट बँक क्लर्क भरती 2024
भरतीचा विभागभारतीय स्टेट बँक मध्ये ही भरती होत आहे.
एकूण पदे13,735 पदे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा20 ते 41 वर्षे (प्रवर्गानुसार वयामद्धे सूट) (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाणपूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही पहा: Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये नवीन पदांची भरती!

English Post Divider

SBI Clerk Notification 2024

Friends, the State Bank of India (SBI) has started the SBI Clerk Recruitment 2024 to fill as many as 13,735 clerk posts. The last date to apply for this is 07 January 2025. Therefore, you have a great opportunity to get a well-paid job in the bank.

SBI Clerk Vacancy

Name of the Post (पदाचे नाव)No. of Vacancy (एकूण पदे)
Clerk (कनिष्ठ अधिकारी)13,735 पदे.

SBI Clerk Recruitment 2024 State Wise Vacancy

CircleState/ UTRegular VacanciesBacklog Vacancies
Category WiseXS
SCSTOBCEWSGENTotalXSDXSTot
AhmedabadGujarat7516028910744210737890168
AmaravatiAndhra Pradesh831352150000
BengaluruKarnataka83135215011192203
BhopalMadhya Pradesh1972631971315291317000
Chhattisgarh571542848196483000
BhubaneswarOdisha57794336147362000
Chandigarh/ New DelhiHaryana5708230137306022
ChandigarhJammu & Kashmir UT1115381463141000
Himachal Pradesh426341771170000
Chandigarh UT50831632000
Ladakh UT23831632000
Punjab165011956229569000
ChennaiTamil Nadu6339033147336000
Puducherry001034000
HyderabadTelangana54239234139342000
JaipurRajasthan75578944180445000
KolkataWest Bengal288622751255041254000
A&N Islands051874070000
Sikkim2111352556000
Lucknow/ New DelhiUttar Pradesh
$
397185101897801894066
Maharashtra/
Mumbai Metro
Maharashtra
$
115104313115516116310419123
MaharashtraGoa02321320000
New DelhiDelhi51259234141343022
Uttarakhand5694131179316055
North EasternArunachal Pradesh029063166639
Assam21378331139311391958
Manipur118752455213
Meghalaya0374836857310
Mizoram018241640101
Nagaland031073270415
Tripura1120162765112
PatnaBihar177112991115131111000
Jharkhand811758167272676000
Thiruvanant hapuramKerala4241154222342601212
Lakshadweep000022000
Total2118138530011361587013735353256609

SBI Clerk Educational Qualification

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) : Graduate Degree. (उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

SBI Clerk Recruitment 2024 Age Limit

Age Limit : 21 to 28 years as on 01 April 2024. ( उमेदवारांचा जन्म ०२.०४.१९९६ पूर्वी झालेला नसावा आणि 01.04.2004 नंतर झालेला नसावा)

Age Relaxation :

CategoryAge Relaxing
SC/ ST5 Yere
OBC3 Yere
PwBD (Gen/ EWS)10 Yere
PwBD (SC/ ST)15 Yere
PwBD (OBC)13 Yere
👉 Calculate Your Age 👈

SBI Clerk Salary Per Month

Salary (पगार) : Rs 26,000 – to Rs 29,000 एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

SBI Clerk Recruitment 2024 Apply Online

State Bank Of India

Application Method : Online (ऑनलाइन अर्ज)

SBI Clerk Recruitment 2024 Apply Online Last Date

Last Date of Online Application: 07 January 2025 (07 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख)

Application Fees (फीज) :

  • General/ OBC/ EWS : रु. ७५०
  • ST/SC/PWD : —

SBI Clerk Recruitment 2024 Notification PDF

Online apply
सविस्तर माहिती (Details)Click Here
 Notification (PDF)Click Here
Online Application [Starting: 17 December 2024] Apply Online
अधिकृत वेबसाइट (Official Website)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here

SBI Clerk Recruitment 2024 In Marathi

स्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्क भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

SBI Clerk Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

State Bank Of India Clerk Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

13,735 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

07 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

close