SBI SO Bharti 2024: भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदांची भरती! येथून करा थेट अर्ज

SBI SO Bharti 2024 Notification

SBI SO Recruitment 2024

तुम्हालाही बँक मध्ये नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदे भरण्यासाठी SBI SO Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

पुढे तुम्हाला या भरतीबद्दलची सर्व माहिती जसे की रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, व वेतन इत्यादि. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

मित्रांनो राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI SO Bharti 2024 In Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावSBI Specialist Cadre Officer Recruitment 2024
भरतीचा विभागभारतीय स्टेट बँक मध्ये ही भरती होत आहे.
एकूण पदे169 पदे.
शैक्षणिक पात्रतापदानुसार वेगवेगळी आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
वयोमर्यादा21 ते 40 वर्षे. (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाणपूर्ण भार
हेही पहा: Cochin Shipyard Bharti 2024: कोचीन शिपयार्ड मध्ये विविध पदांची भरती! येथून करा अर्ज
English Post Divider

SBI SO Recruitment in English

SBI SO Recruitment 2024 is a new recruitment for various posts in State Bank of India. And the last date to apply for this is 12th December 2024. So apply as soon as possible. And don’t miss this opportunity.

State Bank of India Vacancy

Name of the PostEducational QualificationNo. of Vacancy
Assistant Manager (Engineer- Civil)(i) Degree in Civil Engineering with 60% marks (ii) 02 years experience42+1
Assistant Manager (Engineer- Electrical) (i) Degree in Electrical Engineering with 60% marks (ii) 02 years experience25
Assistant Manager (Engineer- Fire)B.E. (Fire) or B.E/B. Tech (Safety & Fire Engineering/Fire technology & Safety Engineering) (ii) 02 years experience101

SBI SO Bharti 2024 Age Limit

Age Limit : As on 01 October 2024,  [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

  1. Post No.1 & 2 : 21 to 30 Years.
  2. Post No..3: 21 to 40 Years.
👉 Calculate Your Age 👈

SBI SO Bharti 2024 Apply Online

SBI SO Recruitment 2024

Application Method : Online (ऑनलाइन)

Application Start Date : 22 November 2024

SBI SO Recruitment 2024 Apply Online Last Date

Last Date of Online Application: 12 December 2024

Application Fees (फीज) :

  • General/ EWS/ OBC: ₹750/-
  • SC/ ST/ PWD: No fee.

SBI SO Recruitment 2024 Notification PDF

Online apply
सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
ऑनलाइन अर्ज (Apply Online)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
SBI SO Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

SBI SO Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

SBI SO Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 169 पदे भरण्यात येणार आहेत.

SBI SO Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

12 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

close