SBI SO Recruitment 2024 Notification
मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी SBI SO Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे केंद्रीय संशोधन संघ, प्रकल्प विकास व्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, VP संपत्ती, क्षेत्रीय प्रमुख, गुंतवणूक विशेषज्ञ, गुंतवणूक विशेषज्ञ अधिकारी पदाच्या 1040 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
PNB Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
SBI SO Bharti 2024 Notification
विभाग : ही भरती स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : SBI SO Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : AFS Pune Recruitment 2024: पुण्यात एअर फोर्स स्कूलमध्ये भरती! दर महिना 28,000 वेतन
SBI SO Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विवध पदे भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती खाली पहा.
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead) | 02 पदे. |
2 | सेंट्रल रिसर्च टीम (Support) | 02 पदे. |
3 | प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) | 01 पदे. |
4 | प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business) | 02 पदे. |
5 | रिलेशनशिप मॅनेजर | 273 पदे. |
6 | VP वेल्थ+ | 643 पदे. |
7 | रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead) | 32 पदे. |
8 | रीजनल हेड | 06 पदे. |
9 | इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट | 30 पदे. |
10 | इन्वेस्टमेंट ऑफिसर | 49 पदे. |
एकूण पदे : SBI Recruitment 2024 या भरतीच्या माध्यमातून तब्बल 1040 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for SBI SO Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
- पद क्र.1: (1) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA (2) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
- पद क्र.2: (1) पदवी/पदव्युत्तर पदवी (Commerce/ Finance/ Economics/Management/ Mathematics/Statistics) (2) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
- पद क्र.3: (1) MBA/MMS/PGDM/ME/M.Tech./BE/B.Tech./PGDBM (2) 04 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
- पद क्र.4: (1) MBA/PGDM/PGDBM (2) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (1) पदवीधर असणे आवश्यक तसेच त्याच्याकडे 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
- पद क्र.6: (i) पदवीधर. (ii) 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
- पद क्र.7: (i) पदवीधर. (ii) 08 वर्षे अनुभव.
- पद क्र.8: (i) पदवीधर. (ii) 12 वर्षे अनुभव.
- पद क्र.9: (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA (ii) NISM 21A प्रमाणपत्र (iii) 06 वर्षे अनुभव.
- पद क्र.10: (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA (ii) NISM 21A प्रमाणपत्र (iii) 04 वर्षे अनुभव.
Age Limit
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 23 ते 42 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. प्रवर्गानुसार वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे. तसेच पदांनुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे त्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
SBI SO Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्जाची सुरवात : या भरतीसाठी 19 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात झाली आहे.
अर्ज शुल्क :
- General/ EWS: 750/- रुपये.
- SC/ ST/ OBC/ PWD: फी नाही.
SBI SO Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for SBI SO Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही SBI SO Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
SBI SO Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
PNB Recruitment 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक ऑफ इंडिया अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Indian Navy Civilian Recruitment 2024: भारतीय नौदल मध्ये 741 पदांची भरती! 10वी उत्तीर्ण करा अर्ज
धन्यवाद!
बँक ऑफ इंडिया संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
स्टेट बँक ऑफ इडिया भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 1040 पदे भरण्यात येणार आहेत.
SBI SO Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
SBI SO Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.