Shri Saibaba Sansthan Bharti 2025: श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे विविध पदांची भरती! करा त्वरित अर्ज

Shri Saibaba Sansthan Bharti 2025 Notification

Shri Saibaba Sansthan

Shri Saibaba Sansthan Bharti 2025: मित्रांनो श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 48 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

पुढे तुम्हाला या भरतीची सर्व सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

श्री साईबाबा संस्थान शिर्डी भरती 2025

भरतीचे नाव : श्री साईबाबा संस्थान शिर्डी भरती 2025.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीचा प्रकार : उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे नोकरी मिळणार आहे.

पदांची माहिती/ Shri Saibaba Sansthan Vacancy

पदांची सविस्तर माहिती : या भरीमधील रिक्त पदांची माहिती पुढे दिली आहे.

न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन, ऑन्कोसर्जन, ईएनटी सर्जन, वरिष्ठ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट, वरिष्ठ इंटेन्सिव्हिस्ट, वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, कनिष्ठ भूलतज्ञ, ज्युनियर  इंटेन्सिविस्ट, कनिष्ठ  रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, अपघाती वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण पदे : 48 पदे भरण्यात येणार आहेत.

महत्वाच्या अपडेट :

Rail Coach Factory Recruitment 2025: रेल कोच फॅक्टरी मध्ये भरती सुरू | पात्रता – 10वी पास

Western Naval Command Recruitment 2025: वेस्टर्न नेव्हल कमांड मध्ये 10वी पास वर भरती!

वेतन/ Shri Saibaba Sansthan Bharti 2025 Salary

पगार : दरमहा रु. 72,900/- ते रु.88,000/- पर्यंत वेतन मिळणार आहे.

वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत

  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

(Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा)

शैक्षणिक पात्रता – Shri Saibaba Sansthan Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

अर्ज प्रक्रिया : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज प्रक्रिया/ Application Process

Shri Saibaba Sansthan
  1. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. अर्जाचा फॉर्म आणि संबंधित सूचना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  3. अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा:
    अवाक विभाग, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर – 423109
  4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

अर्जाची शेवटची तारीख/ Application Last Date

अर्ज करण्याची शेवटची : 31 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : संस्थान आवक विभाग, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर, पिन- 423109. येथे अर्ज सादर करायचा आहे.

आधिकृत जाहिरात/ Official Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Shri Saibaba Sansthan Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Bhartiera.in ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :