South Central Railway Bharti 2025: दक्षिण रेल्वे मध्ये 4232 पदांची मेगा भरती!

South Central Railway Bharti 2025 Notification

Railway Recruitment 2024

मित्रांनो दक्षिण रेल्वे (South Central Railway) मध्ये अप्रेंटिस पदे भरण्यासाती South Central Railway Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. 4232 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. आणि 27 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जे उमेदवार रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांनी ही संधी आजिबात सोडू नका.

पुढे तुम्हाला या भरतीची (South Central Railway Bharti 2024) ची सर्व सविस्तर माहिती जसे की पदांची सविस्तर माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि माहिती मिळणार आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

South Central Railway Recruitment 2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे अप्रेंटिस हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचा सविस्तर तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
अप्रेंटिस4232 पदे.
एकूण4232 पदे.
ही महत्वाची अपडेट पहा : AIASL Bharti 2025: एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 77 जागांसाठी भरती

South Central Railway Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक पात्रता
अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

South Central Railway Salary

पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळते.

Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे  28 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे आहे. ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Railway Recruitment 2024

South Central Railway Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धती : उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC: 100/- रुपये.
  • SC/ ST/ PWD/ महिला: फी नाही.

South Central Railway Bharti 2025 Apply Online Last Date

अर्जाची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Online apply

South Central Railway Bharti 2025 Notification PDF

👍 सविस्तर माहिती साठी आपला चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

साऊथ सेंट्रल रेल्वे भरती 2025

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल आणि त्यांना पण भारतीय दक्षिण सेंट्रल रेल्वे (South Central Railway) मध्ये नोकरीची संधी मिळेल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आमचा ग्रुप नक्की जॉइन करा तसेच Bhartiera.in या यांच्या पोर्टल ला आवश्य भेट देत जा.

ही अपडेट पहा :

धन्यवाद!

South Central Railway Apprentice Bharti 2025 या भरतीबद्दल विचारली जाणारी काही महत्वाची प्रश्न :

South Central Railway Bharti 2025 या भरतीद्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीमद्धे 4232 पदे भरण्यात येणार आहेत.

South Central Railway Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया काय आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत.

दक्षिण सेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

27 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.