SPMCIL Recruitment 2024 Notification
तुम्हालाही सरकारी नोकरी करायची आहे का? तर सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियात पदे भरण्यासाठी SPMCIL Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2024 आहे.
तुम्हाला या भरतीची सर्व सविस्तर माहिती पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की एकूण पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही.
अशाच लेटेस्ट अपडेट साठी आमचा ग्रुप लगेच जोईन करा.
SPMCIL Bharti 2024 Notification
भरतीचे नाव : सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.
हेही वाचा : Indian Army TES Recruitment 2024: भारतीय सैन्य टेक्निकल एंट्री स्कीम भरती! येथून करा थेट अर्ज
SPMCIL Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : विविध पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती पुढील चार्ट मध्ये पहा.
पदाचे नाव | पोस्ट क्रमांक |
डेप्युटी मॅनेजर (IT) ॲप्लिकेशन डेव्हलपर | 2 पद. |
डेप्युटी मॅनेजर (IT) सायबर सिक्युरिटी | 1 पद. |
डेप्युटी मॅनेजर (IT) ओपन सोर्स ॲप्लिकेशन डेव्हलपर | 1 पद. |
सहाय्यक व्यवस्थापक (F&A) | 10 पद. |
असिस्टंट मॅनेजर (HR) | 6 पद. |
असिस्टंट मॅनेजर (मटेरियल मॅनेजमेंट) | 1 पद. |
सहाय्यक व्यवस्थापक (IT) | 1 पद. |
सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर) | 1 पद. |
एकूण पदे : 23 पदे भरण्यात येणार आहेत.
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 35 वर्षे पर्यन्त आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार BE/ B.Tech/ Personal Management/ IR/ MSW/इंजिनियरिंग/ लॉ. इ. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, पेपर टेक्नोलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / प्रिंटिंग टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.
SPMCIL Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला या नोकरीसाठी उमेदवारांना ५०,००० ते १,४०,००० रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Security Printing and Meeting Corporation of India Recruitment 2024
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची तारीख : 25 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
परीक्षा शुल्क :
- General/ OBC/ EWS : ६०० रुपये.
- SC/ ST/ PWD : २०० रुपये.
SPMCIL Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा
SPMCIL Recruitment 2024 Apply Link
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरुण तुम्ही अर्ज करू शकतात.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
SPMCIL Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📄 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
या भारतीची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
SPMCIL Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 23 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
SPMCIL Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
SPMCIL Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.