SSB Bharti 2026 Notification
SSB Bharti 2026: सशस्त्र सीमा बल (SSB) मार्फत विविध पदांसाठी 367 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सुरक्षा दलामध्ये नोकरी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी केवळ 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2026 आहे.
ही भरती देखील पहा : SSB Constable Bharti 2026: 10वी पास वर सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती
The SSB Recruitment 2026 is a golden opportunity for candidates looking for defence jobs in India, paramilitary jobs, government security jobs, and high salary central government jobs. Eligible candidates can apply online for multiple posts under SSB.
SSB Bharti 2026 Vacancy Details
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) | 02 |
| 2 | हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) | 197 |
| 3 | हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) | 29 |
| 4 | हेड कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी) | 05 |
| 5 | हेड कॉन्स्टेबल (लॅबोरेटरी असिस्टंट) | 30 |
| 6 | हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी असिस्टंट) | 12 |
| 7 | कॉन्स्टेबल (नर्सिंग असिस्टंट कम मेडिक) | 34 |
| 8 | असिस्टंट सब इन्स्पेक्टर (रेडिओग्राफर) | 03 |
| 9 | असिस्टंट सब इन्स्पेक्टर (फार्मासिस्ट) | 02 |
| 10 | असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन) | 01 |
| 11 | असिस्टंट सब इन्स्पेक्टर (डेंटल टेक्निशियन) | 01 |
| 12 | सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स) | 10 |
| 13 | सब इन्स्पेक्टर (पायोनियर) | 21 |
| 14 | सब इन्स्पेक्टर (कम्युनिकेशन) | 20 |
| Total | 367 |
👉 या भरतीमध्ये विविध तांत्रिक व नॉन-तांत्रिक पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता (SSB Bharti 2026 Educational Qualification)
शैक्षणिक पात्रता : सर्व पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढे दिली आहे.
- पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग आणि किचन मॅनेजमेंट’ (Catering and Kitchen Management) डिप्लोमा (ii) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून ‘कॅटरिंग आणि किचन मॅनेजमेंट’ (Catering and Kitchen Management) मधील किमान दोन वर्षांचा डिप्लोमा. (iii) किमान 100 बेडच्या रुग्णालयात किंवा केंद्र/राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेत ‘स्टुअर्ड’ (Steward) म्हणून काम करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव.
- पद क्र.2: (i) 12वी (PCM) उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics/Computer Science/IT)
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ITI डिप्लोमा
- पद क्र.4: (i) 12वी (Biology) उत्तीर्ण (ii) ‘पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास’ (Veterinary and Livestock Development), ‘पशुवैद्यकीय सहाय्यक’ (Veterinary Stock Assistant) किंवा ‘पशुसंवर्धन’ (Animal Husbandry) यांपैकी कोणत्याही विषयातील डिप्लोमा
- पद क्र.5: (i) 12वी (Biology) उत्तीर्ण (ii) प्रयोगशाळा सहाय्यक’ (Laboratory Assistant) कोर्स (iii) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त प्रयोगशाळा निदान केंद्र (Laboratory Diagnostic Centre), रुग्णालय किंवा संस्थेच्या प्रयोगशाळेत ‘प्रयोगशाळा सहाय्यक’ म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव.
- पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) मान्यताप्राप्त संस्थेकडून ‘फिजिओथेरपी’मधील किमान एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा, (iii) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त फिजिओथेरपी केंद्र, किमान 100 बेडचे रुग्णालय किंवा संस्थेमध्ये ‘फिजिओथेरपी सहाय्यक’ म्हणून किमान एक वर्षाचा अनुभव.
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ‘सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन’ (St. John’s Ambulance Organization) किंवा ‘रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया’ कडून ‘प्रथमोपचार’ (First Aid) प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा, (iii) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त, किमान 50 बेडच्या रुग्णालयात किंवा संस्थेमध्ये ‘परिचर्या सहाय्यक’ (Nursing Assistant) म्हणून किमान एक वर्षाचा अनुभव.
- पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ‘मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी’ किंवा ‘रेडिओग्राफी’ विषयातील डिप्लोमा (iii) ‘रेडिओलॉजी इमेजिंग सेंटर’मध्ये, किंवा किमान 100 बेडच्या रुग्णालयात, किंवा केंद्र सरकार अथवा राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या संस्थेमध्ये ‘रेडिओग्राफर’ म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असावा.
- पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फार्मसी डिप्लोमा (iii) किमान 100 बेडच्या रुग्णालयात, किंवा केंद्र सरकार अथवा राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या संस्थेमध्ये ‘फार्मसिस्ट’ म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असावा.
- पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ‘ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी’ किंवा ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ डिप्लोमा (iii) किमान 100 बेडच्या रुग्णालयात, किंवा केंद्र सरकार अथवा राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या संस्थेमध्ये ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असावा.
- पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल हायजिनिस्ट डिप्लोमा (iii) दंत रुग्णालयाच्या ‘डेंटल युनिट’मध्ये, किंवा किमान 100 खाटांच्या रुग्णालयात, किंवा केंद्र सरकार अथवा राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या संस्थेमध्ये किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव.
- पद क्र.12: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM डिप्लोमा
- पद क्र.13: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.14: B.E (Electronics and Communication/Computer Science/ Information Technology) किंवा B.Sc (Physics, Chemistry and Mathematics)
ही मेगा भरती पहा : MSRTC Bharti 2026: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 17,450 चालक व वाहक पदांची भरती, सविस्तर माहिती
SSB Bharti 2026 Age Limit
वयाची अट: 19 एप्रिल 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 ते 11: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.12 ते 14 : 30 वर्षांपर्यंत
पगार (SSB Bharti 2026 Salary Details)
पगार : ₹21,700 ते ₹81,100 प्रति महिना (पदानुसार)
👉 यासोबत DA, HRA, TA आणि इतर भत्ते मिळतात
SSB Bharti 2026 Apply Online Last Date
- अर्ज सुरू: 21 मार्च 2026
- शेवटची तारीख: 19 एप्रिल 2026.
नोकरीचे ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत (All India Job)
निवड प्रक्रिया (Selection Process)
SSB भरतीची निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असते:
- लेखी परीक्षा (Written Exam)
- Physical Efficiency Test (PET)
- Physical Standard Test (PST)
- Skill / Trade Test (पदानुसार)
- Medical Test व Document Verification
अर्ज फी (Application Fee)
Fee: [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
- पद क्र.1 ते 11: General/OBC/EWS: ₹100/-
- पद क्र.12 ते 14 : General/OBC/EWS: ₹200/-
अर्ज कसा करावा? (How to Apply For SSB Bharti 2026)
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या – ssb.nic.in
- Registration करा
- Login करून अर्ज भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज फी भरा
- Final Submit करा
महत्वाच्या सूचना :
- अर्ज फक्त online पद्धतीनेच स्वीकारले जातील
- 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी संधी
- defence / paramilitary sector मध्ये करिअर करण्यासाठी उत्तम पर्याय
SSB Bharti 2026 Notification PDF

| सविस्तर माहिती साठी आपला चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | पद क्र. 1 ते 4: Click Here पद क्र. 5 ते 7: Click Here पद क्र. 8 ते 11: Click Here पद क्र. 12 ते 14: Click Here |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
निष्कर्ष (Conclusion) :
जर तुम्ही defence job, paramilitary job, central government job शोधत असाल, तर SSB Bharti 2026 (367 पदे) ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. वेळेत अर्ज करा आणि तयारी सुरू करा.
ही योजना पहा :






