SSC and HSC Board Exam 2025: 10वी व 12वी परीक्षेची तारीख जाहीर! येथे चेक करा 1 मिनिट मध्ये.

SSC and HSC Board Exam 2025

Maharashtra Education Board

मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घरामधील कोणी दहावी किंवा बारावी मध्ये असेल तर SSC and HSC Board Exam 2025 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य बोर्डाने 2025 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र 10वी (SSC) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी (HSC) परीक्षांच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या आहेत.

राज्यातील व देशातील अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुपला लगेच जॉईन करा.

Maharashtra Board Exam Date 2025

मित्रांनो राज्यातील 10 वी आणि 12 बोर्ड परीक्षेचं (HSC Shedule) वेळापत्रक (SSC and HSC Board Exam 2025) जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आलं असून 21 फेब्रुवारी रोजी दहावीची परीक्षा होणार आहे. बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक (SSC and HSC Board Exam 2025) प्रसिद्ध करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वेळापत्रकानुसार 12वी ची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा (SSC) 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबतची माहिती दिली.

आणि महत्वाचे म्हणजे बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येत असून पहिली शिफ्ट सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत असणार आहे. दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक (SSC and HSC Board Exam 2025) डाउनलोड करू शकतात. पुढे तुम्हाला वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळेल.

SSC and HSC Board Exam Time Table 2025

परीक्षापरीक्षेची तारीख
बारावीच्या परीक्षा11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025
प्रात्यक्षिक परीक्षा (वर्ग १२)24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025
दहावीच्या परीक्षा21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025
प्रात्यक्षिक परीक्षा (इयत्ता 10)3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2025

SSC Board Exam 2025 Time Table

तारखासकाळची पाळीसकाळी 11 ते दुपारी 2दुपारची शिफ्ट दुपारी ३ ते ६
21 फेब्रुवारी 2025मराठी हिंदीगुजरातीउर्दू तामिळ तेलगूकन्नडमल्याळमसिंधीबंगालीपंजाबीजर्मनफ्रेंच
22 फेब्रुवारी 2025मल्टी स्किल असिस्टंटतंत्रज्ञ/परिचयमूलभूत तंत्रज्ञानऑटोमोटिव्ह सेवातंत्रज्ञस्टोअर ऑपरेशन सहाय्यकअसिस्टंट ब्युटी थेरपिस्टपर्यटन आणि आदरातिथ्य -अन्न आणि पेय सेवा प्रशिक्षणार्थीशेती-सोलानेशियसपीक लागवड करणाराइलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर फील्डतंत्रज्ञ-इतर गृहउपकरणेहोम केअर होम आरोग्यपोटयांत्रिक तंत्रज्ञानइलेक्ट्रिकल तंत्रज्ञानइलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानवीज-ग्राहक ऊर्जामीटर तंत्रज्ञशारीरिक शिक्षण (क्रीडा)-प्रारंभिक वर्षाची शारीरिक क्रियाकलापसूत्रधारकपडे-शिलाई मशीनऑपरेटरप्लंबर जनरल 
24 फेब्रुवारी 2025मराठीकन्नडतमिळतेलुगुमल्याळमसिंधीबंगालीपंजाबीदुसरी किंवा तिसरी भाषा – मराठी (संमिश्र अभ्यासक्रम) 
5 मार्चउर्दूगुजरातीसंस्कृतआहेअर्धमागधीपर्शियनअरबीअवेस्तापहलवीरशियनदुसरी किंवा तिसरी भाषा (संमिश्र अभ्यासक्रम)उर्दूसंस्कृतपालीअर्धमागधीअरबीपर्शियनफ्रेंचजर्मनरशियनकन्नडतमिळतेलुगुमल्याळमसिंधीपंजाबीबंगालीगुजराती
१ मार्च २०२५इंग्रजी 
३ मार्च २०२५हिंदी 
5 मार्च 2025गणित भाग- १अंकगणित 
७ मार्च २०२५गणित भाग- २ 
१० मार्च २०२५विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग- १शरीरविज्ञान, स्वच्छता आणि गृहविज्ञान 
१२ मार्च २०२५विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग- 2 
१५ मार्च २०२५सामाजिक विज्ञान भाग -१ 
१७ मार्च २०२५सामाजिक शास्त्र भाग -२

HSC Board Exam Date 2025 Time Table

परीक्षेची तारीखसकाळची शिफ्टसंध्याकाळची शिफ्ट
11 फेब्रुवारी 2025इंग्रजी
१२ फेब्रुवारी २०२५हिंदीजर्मन, जपानी, चीनी, पर्शियन
१३ फेब्रुवारी २०२५मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगालीउर्दू, फ्रेंच, स्पॅनिश, पाली
14 फेब्रुवारी 2025महाराष्ट्री प्राकृत, संस्कृतअर्धमागधी, रशियन, अरबी
१५ फेब्रुवारी २०२५वाणिज्य आणि व्यवस्थापन संघटना
१७ फेब्रुवारी २०२५तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र
18 फेब्रुवारी 2025सचिवीय सराव, गृह व्यवस्थापन (A/S)
20 फेब्रुवारी 2025रसायनशास्त्रराज्यशास्त्र
22 फेब्रुवारी 2025गणित आणि सांख्यिकी (A/S), गणित आणि सांख्यिकी (C)पर्क्यूशन वाद्ये (A)
24 फेब्रुवारी 2025बाल विकास, कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान (A/S/C), प्राणी विज्ञान आणि तंत्रज्ञान (A/S/C) 
25 फेब्रुवारी 2025सहकार्य (A/C)
२७ फेब्रुवारी २०२५जीवशास्त्र (एस), भारतीय संगीताचा इतिहास आणि विकास (ए)
२८ फेब्रुवारी २०२५कापड (A/S)बुककीपिंग आणि अकाउंटन्सी (A/S/C)
१ मार्च २०२५भूविज्ञान (एस)अर्थशास्त्र (A/S/C)
३ मार्च २०२५अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञानतत्वज्ञान, कलेचा इतिहास आणि प्रशंसा (चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला)
४ मार्च २०२५व्होकेशनल पेपर १, कॉमर्स ग्रुप पेपर १, कृषी ग्रुप पेपर १, फिशरी ग्रुप पेपर १शिक्षण (ए), कौशल्य विषय
5 मार्च 2025मानसशास्त्र (A/S/C)
6 मार्च 2025व्यावसायिक बायफोकल अभ्यासक्रम पेपर 2, वाणिज्य गट पेपर 2, कृषी गट पेपर 2, मत्स्य गट पेपर 2व्यावसायिक अभिमुखता
७ मार्च २०२५भूगोल (A/S/C)
8 मार्च 2025इतिहास (A/S/C)
१० मार्च २०२५संरक्षण अभ्यास (A/S/C)
11 मार्च 2025समाजशास्त्र (A/S/C)
Maharashtra Education Board

10th and 12th Board Exam 2025 Time Table Download

पुढील पद्धतीने तुम्ही वेळापत्रक डाउनलोड करू शकता :

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://www.mahahsscboard.in/ वर लॉग इन करायचे आहे. त्यांनंतर एक मुखपृष्ठ ओपेन होईल.
  • त्यानंतर “नवीनतम सूचना” अंतर्गत, तुम्हाला जे वेळापत्रक डाउनलोड करायचे आहे या लिंकवर क्लिक करा.
  • त्या पानावर पीडीएफ ओपनिंगसह एक स्वतंत्र वेबपेज उघडेल.
  • विद्यार्थी तो पीडीएफ सहज डाउनलोड करू शकतो आणि त्याच वेळी वेळापत्रकही पाहू शकतो.
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄वेळापत्रक साठीयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

SSC and HSC Board Exam 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि हत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :

धन्यवाद!

close