SSC MTS Hall Ticket 2026: SSC MTS परीक्षा 2025 प्रवेशपत्र

SSC MTS Hall Ticket 2026 Download

SSC MTS Hall Ticket 2026 : कर्मचारी निवड आयोग, एसएससी परीक्षा प्रवेशपत्र (अ‍ॅडमिट कार्ड). ज्युनियर इंजिनियर्स (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि क्वांटिटी सर्व्हेइंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स), ज्युनियर हिंदी अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक आणि हिंदी प्राध्यापक परीक्षा, कॉन्स्टेबल (जीडी) परीक्षा. ज्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला आहे, ते खालील लिंकवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

SSC MTS Exam Hall Ticket

SSC MTS Hall Ticket: SSC मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2025
परीक्षा (Tier I)04 फेब्रुवारी 2026
परीक्षेचे शहरClick Here 
प्रवेशपत्र Click Here 
ही SSC MTS Hall Ticket येणाऱ्या मेगा भरतीची माहिती इतर मित्रांना नक्की शेअर करा. आणि या भरतीच्या येणाऱ्या लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी भरती एरा या वेबसाइट ला भेट देत जा.

Thank you