SSC Result 2024: इथे पहा सर्वात अघोदर 10वी चा निकाल! “ही” आहे निकालाची वेळ

SSC Result 2024 Maharashtra Board

SSC Result 2024 Maharashtra Board
SSC Result 2024 Maharashtra Board

मित्रांनो जर तुम्ही 10वी ची परीक्षा दिलेली आहे तर आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण निकाल आज दुपारी 01:00 वाजता SSC Result 2024 Maharashtra Board चा निकाल लागणार आहे. खूप विद्यार्थी आस लाऊन बसलेले होते की कधी एकदाचा निकाल लागतो त्यासाठी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. सगळे विद्यार्थी आज दुपारी ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहू शकणार आहेत.

आत्ताच काही दिवसपूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी 12वी ची परीक्षा (HSC EXAM) दिली होती त्यांचा निकाल लागला त्याच पद्धतीने आज हा निकल लाहणार आहे. 10वी (SSC Board Result) म्हणजे आयुष्याला वळण देणारे वर्ष असते. ज्याच्या आधारे तुम्हाला पुढील आयुष्यमाधे कोणत्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा आहे. हे निश्चित होते. त्यामुळे 10वी चे वर्ष खूप महत्वाचे समजले जाते.

जर तुम्हाला पुढील वाटचाली साठी अशीच महत्वाची माहिती हवी असेल तर तुम्ही आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरीच्या तसेच महत्वाच्या अपडेट मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Result Link

मित्रांनो जर तुम्हाला 10वी म्हणजेच SSC Result 2024 चेक करायचा असेल तर पुढे तुम्हाला निकाल पाहण्यासाठी महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत. त्यावर तुम्ही सर्वात अघोदर तुमचा निकाल पाहू शकता.

10th SSC Result 2024 link:

10th Result 2024 Maharashtraयेथे क्लिक करा
10th result 2024येथे क्लिक करा
SSC Result 2024 Maharashtra Boardयेथे क्लिक करा

मित्रांनो तुम्हाला ज्या वरती तीन लिंक दिले आहेत त्यापैकी तुम्ही कोणत्याही लिंक वरून तुमचा निकाल चेक करू शकता.

तुमच्या इतर मित्रांसोबत ही माहिती नक्की शेअर करा ज्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. जेणेकरून त्यांना त्यांचा निकाल सर्वात अगोदर पाहता येईल. आणि तुम्ही पण पुढे भरतीची तयारी करणार असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका तसेच ही माहिती इतरांसोबत शेअर करून अशीच महत्त्वाची माहिती रोज पाहण्यासाठी https://bhartiera.in/ ला रोज भेट देत जा. 

हेही वाचा :

Savitribai Phule Aadhaar Yojana: OBC विद्यार्थ्यांना 60,000! असा करा अर्ज

10वी च्या निकाला संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न?

SSC Result 2024 Maharashtra Board निकाल कधी लागणार आहे?

SSC Result 2024 27 मे 2024 रोजी लागणार आहे.

10th Result 2024 कुठे चेक करावा?

पुढे दिलेल्या लिंक्स वरुण तुम्ही सर्वात अघोदर तुमचा निकाल पाहू शकता.
https://sscresult.mkcl.org/
https://sscresult.mahahsscboard.in/

close