ST Mahamandal Nashik Bharti 2024 Notification
एसटी महामंडळ, नाशिक मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी ST Mahamandal Nashik Bharti 2024 भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे.
तुम्हाला पुढे या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
MSRTC Recruitement 2024
भरतीची थोडक्यात माहिती :
- भरतीचे नाव : एसटी महामंडळ, नाशिक भरती 2024.
- पदाचे नाव: समुपदेशक हे पद भरण्यात येणार आहेत.
- शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024.
ही अपडेट पहा : Vanvibhag Bharti 2024: वन विभाग द्वारे विविध पदांची भरती! पगार – 20,000 ते 40,000 रुपये
MSRTC Nashik Vacancy
पदांचा तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
समुपदेशक | 03 पदे. |
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता तपशील : मान्यताप्राप्त विद्यापीठाची/संस्थेची समाजकार्य या विषयांकित पदव्युत्तर पदवी (M.S.W.) किंवा – मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A. Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका (Advance Diploma in Psychology) असणे आवश्यक आहे.
Salary
वेतन तपशील : नियुक्त उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे. (त्यासाठी दीलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
Apply Method
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.
Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply
अर्ज कुठे करावा ? तुम्हाला अर्ज हा पुढील पत्त्यावर करायचा आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : मित्रांनो कार्यालय, एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक ४२२००१. येथ तुम्हाला अर्ज करायचा आहे.
Notification PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
एसटी महामंडळ नाशिक भरती 2024
एसटी महामंडळ नाशिक भरती 2024 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत वेबसाइटला नक्की भेट देत जा.
ही अपडेट पहा :
Thank You!