Supreme Court Bharti 2024: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 107 पदांची भरती! येथून करा अर्ज

Supreme Court Bharti 2024 Notification

Supreme Court of India

मित्रांनो सध्या सूप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये 107 रिक्त पदे भरण्यासाठी Supreme Court Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि केंद्र शासनाची नोकरी मिळवायची ही संधी सोडू नका.

तुम्हाला पुढे Supreme Court of India Recruitment 2024 ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Supreme Court Bharti 2024 in Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावसूप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती 2024
भरतीचा विभागसूप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये ही भरती होत आहे.
एकूण पदे107 पदे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे (प्रवर्गानुसार सूट) (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाणदिल्ली मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही पहा: Maharashtra Police Bharti 2025: राज्यात होणार 33,000 पदांची मेगा पोलीस भरती!
English Post Divider

Supreme Court of India Recruitment 2024

Friends, currently the Supreme Court Bharti 2024 recruitment has started to fill 107 vacant posts in the Supreme Court of India. And the last date to apply for this is 25 December 2024. So apply as soon as possible. And don’t miss this opportunity to get a central government job.

Supreme Court Vacancy

Name of the PostEducational QualificationNo. of Vacancy
Court Master (Shorthand)(i) Law Degree  (ii) English Shorthand 120 wpm  (iii) Computer Typing 40 wpm  (iv) 05 years experience31
Senior Personal Assistant(i) Graduate  (ii) English Shorthand 110 wpm  (iii) Computer Typing 40 wpm33
Personal Assistant(i) Graduate  (ii) English Shorthand 100 wpm  (iii) Computer Typing 40 wpm47

Total Post : 107 Vacancy

Supreme Court Bharti 2024 Age Limit

Age Limit : As on 31 December 2024

  1. Post No.1: 30 to 45 years
  2. Post No.2: 18 to 30 years
  3. Post No.3: 18 to 30 years

Age Relaxing :

  • SC/ ST: 05 years relaxation
  • OBC: 03 years relaxation
👉 Calculate Your Age 👈

Supreme Court Bharti 2024 Apply Online

Supreme Court of India

Application Method : Online (ऑनलाइन)

Supreme Court Recruitment 2024 Apply Online Last Date

Last Date of Online Application: 25 December 2024 (11:59 PM)

Date of Examination : To be announced later.

Application Fees (फीज) :

  • General/ OBC: ₹1000/- 
  • SC/ ST/ PWD/ ExSM: 250/-

Supreme Court of India Recruitment 2024 Notification PDF

Online apply
सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
ऑनलाइन अर्ज (Apply Online)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

Supreme Court of India Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Supreme Court of India Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 107 पदे भरण्यात येणार आहेत.

भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.