Supreme Court of India Recruitment 2024 Notification
मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Supreme Court of India Recruitment 2024 या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे तब्बल 80 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Supreme Court of India Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Supreme Court of India Bharti 2024
विभाग : ही भरती भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला दिल्ली (Jobs in Delhi) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : BNCMC Bharti 2024: भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये 210 पदांची भरती! मोठी संधी
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024
पदांची माहिती :
पदाचे नाव | पदांची संख्या |
ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) | 80 पदे. |
एकूण पदे : एकूण 80 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) | या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच पाककला डिप्लोमा आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (वय मर्यादा ही पदांनुसार वेगवेगळ्या आहे)
वयामध्ये सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Supreme Court of India Salary
मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Supreme Court of India Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
अर्ज शुल्क :
- General/ OBC : 400/- रुपये.
- SC/ ST/ ExSM/ PWD: 200 रुपये.
Supreme Court of India Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for Supreme Court of India Recruitment 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- Supreme Court of India Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Supreme Court of India Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज (23 ऑगस्ट पासून सुरू) | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Supreme Court of India Recruitment Exam 2024
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
हेही वाचा : Bombay High Court Recruitment 2024: मुंबई उच्च न्यायालय मध्ये नवीन भरती!
Supreme Court Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 80 पदे भरण्यात येणार आहेत.
Supreme Court of India Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
Supreme Court of India Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.