Thane Mahanagarpalika Bharti 2024 Notification
मित्रांनो ठाणे महानगरपालिका (TMC) अंतर्गत रिक्त पदांसाठी Thane Mahanagarpalika Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. एकूण 42 पदांसाठी ही भरती होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Thane Mahanagarpalika Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
NHM Thane Bharti 2024 Notification
भरतीचा विभाग : ही भरती ठाणे महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला ठाणे (Jobs in Thane) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : Jalsampada Vibhag Bharti 2024: जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर मध्ये नवीन भरती सुरू! मिळणार एवढे वेतन
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे भरती 2024
भरतीमधील पदाचे नाव : Thane Mahanagarpalika Bharti या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदांचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता | पदांची संख्या |
वैद्यकीय अधिकारी | MBBS, Clinical experience + MMC registration | 20 पदे. |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 12th + Diploma with Maharashtra Paramedical Council Registration | 19 पदे. |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | MBBS OR Graduate in Health (B.D.S./Β.Α.M.S./B.H.M.S/B.U.M.S./B.P.T h) + MPH/MHA/MBA in Health care admin. | 02 पदे. |
प्रोग्राम असिस्टंट. | Graduate + typing Speed of 40 w.p.m in English and 30 w.p.m in Marathi. | 01 पद. |
एकूण रिक्त पदे : एकूण 42 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Age Limit For Thane Mahanagarpalika Bharti 2024
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 69 आहे. ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. पदानुसार वयोमार्यादा वेगवेगळी आहे.
- MBBS, Specialist and Super Specialist: 18 years to 69 years.
- Nurse, Superintendent, Technician, Counsellor, Pharnacist etc.: 18 years to 64 years
- Others: 18 yearsto 38 years for unreserved category and 43 years for reserved category.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Thane Mahanagarpalika Salary Per Month
वेतन : Thane Mahanagarpalika Bharti मद्धे नियुक्त उमेदवाराला 17,000/- ते 60000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
NHM Thane Recruitment 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता : 150/- रुपये.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता : 100/- रुपये.
NHM Thane Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प)-४००६०२. येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
How to Apply
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता वरती दिला आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा. जेणेकरून तुमचं अर्ज आज रीजेक्ट होणार नाही.
Thane Mahanagarpalika Bharti 2024 Notification PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा व आमचा ग्रुप नक्की जॉइन करा.
धन्यवाद!
हेही वाचा:
NHM Thane Mahanagarpalika Bharti 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
NHM Thane Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
17 डिसेंबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 42 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
ठाणे महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरती साठी ऑफलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्याचा पत्ता व लिंक वरती दिला आहे.