Thane Mahanagarpalika Recruitment 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये 10वी उत्तीर्ण उमेवारांना नोकरी! पहा अर्ज

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 Notification

Thane Mahanagarpalika Bharti 2024

ठाणे महानगरपालिका मध्ये विविध भरण्यासाठी Thane Mahanagarpalika Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर पर्यन्त आहे. त्यामुळे महानगरपालिका मध्ये नोकरीची ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्ही Thane Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी तुम्ही उत्सुक असाल तर तुम्हाला पुढे सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती पुढे दिली आहे.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane Mahanagarpalika Bharti 2024

विभाग : ही भरती ठाणे महानगरपालिका मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला ठाणे मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : MCGM Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 पदांची नवीन भरती सुरू! या उमेदवारांना मिळतेय संधी

Thane Mahanagarpalika Vacancy 2024

पदांची माहिती :

पदाचे नावपदांची संख्या
सर्जिकल असिस्टंट15 पदे.
नाई02 पदे.
ड्रेसर10 पदे.
वॉर्ड बॉय11 पदे.
 दवाखाना आया17 पदे.
पोस्टमॉर्टम अटेंडंट04 पदे.
शवगृह परिचर04 पदे.

एकूण पदे : एकूण 63 पदे भरण्यात येणार आहेत.

ठाणे महानगरपालिका भरती 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
सर्जिकल असिस्टंट१२वी उत्तीर्ण, ओटी टेक्नॉलॉजीमधील प्राधान्य पदवी, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव.
नाई10वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव.
ड्रेसर10वी उत्तीर्ण, ड्रेसर कोर्स पूर्ण, ITI आणि NCTVT, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव.
वॉर्ड बॉय10वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान, रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यास प्राधान्य + अनुभव.
 दवाखाना आया10वी उत्तीर्ण, क्लिनिकल मेडिसिनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव यांना प्राधान्य दिले जाईल.
पोस्टमॉर्टम अटेंडंट10वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव.
शवगृह परिचर10वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव.

वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षे पेक्षा कमी आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

TMC Recruitment 2024

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 20,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online

Thane Mahanagarpalika Bharti 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 Apply Online Last Date

पदानुसार मुलाखतीच्या महत्वाच्या तारखा :

  • पदासाठी क्र. 1 ते 3: 26 सप्टेंबर 2024.
  • पदासाठी क्र. 4: 30 सप्टेंबर 2024.
  • पदासाठी क्र. 5: 3 ऑक्टोबर 2024.
  • पदासाठी क्र. 6 आणि 7: 4 ऑक्टोबर 2024.

महत्वाचे : तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी दिलेल्या तारखेला पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मुलाखतीसाठी पत्ता : कै अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे मुलाखती साथी हजर राहायचे आहे.

Thane Municipal Corporation Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. ठाणे महागर पालिका भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन द्वारे अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. त्यानंतर तुमची मुलाखत घेण्यात येणार आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

हेही वाचा:

ठाणे महागरपालिक भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 63 पदे भरण्यात येणार आहेत.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे.

close