Thane Mahanagarpalika Recruitment 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये भरती! ही मोठी संधी सोडू नका

Thane Mahanagarpalika Recruitment 2024

Thane Mahanagarpalika Recruitment 2024
Thane Mahanagarpalika Recruitment 2024

मित्रांनो ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी Thane Mahanagarpalika Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. आणि या भरतीची अधिकृत जाहिरात ठाणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे जनरल नर्सिंग, मिडवायफरी प्रशिक्षण (फक्त स्त्री) इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

जर तुम्ही Thane Mahanagarpalika Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती,  अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा कारीचा अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TMC Bharti 2024

Friends, Thane Mahanagarpalika Recruitment 2024 has started a new recruitment to fill the vacant posts under Thane Municipal Corporation. And the official advertisement of this recruitment has been published by Thane Municipal Corporation. General Nursing, Midwifery Training (Female only) etc. posts will be filled through this recruitment. This has created a very good opportunity for the candidates to get the job. So read the all information carefully and then apply for this recruitment.

भरतीचे नाव : ठाणे महानगरपालिका भारती 2024.

भरतीचा विभाग : ही भरती या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना ठाणे महानगरपालिका मध्ये चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : Thane Mahanagarpalika Recruitment 2024 ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला ठाणे (Jobs in Thane) मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे जे उमेदवार मुंबई मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांनी ही संधी सोडू नका.

Thane Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नाव पदांची संख्या
जनरल नर्सिंगसंख्या जाहीर नाही.
मिडवायफरी प्रशिक्षण (फक्त स्त्री)संख्या जाहीर नाही.

Thane Mahanagarpalika Salary

मिळणारे वेतन : नियुक्त उमेडवाराला वेतन हे पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे त्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पाहू शकता.

एकूण पदे : या भरती मधील एकूण रिक्त पदे अद्याप प्रकाशित करण्यात आली नाहीत. भरती प्रक्रिया नंतर आवश्यक तेवढी पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for TMC Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 12वी उत्तीर्ण आहेत त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर या संधीचा नक्की फायदा घ्या.

आवश्यक व्यावसाईक पात्रता : Thane Mahanagarpalika Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाची 12वी (10+2) परीक्षा किमान 40% ने उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 17 वर्ष पूर्ण आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (ईमेल द्वारे) व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज शुल्क : कसलेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 जून 2024 पासून अर्ज स्वीकारण्यासाठी करण्यास सुरुवात झाली आहे. किंवा जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 25 जून 2024 पर्यन्त.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करा.

प्रवेश अर्ज मिळवण्याची वेळ : या भरतीसाठी प्रवेश अर्ज सकाळी 10:30 पासून संध्याकाळी 04:00 पर्यन्त स्वीकारले जाणार आहेत. (यामध्ये शासकीय सुट्टीचे दिवस सोडून)

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सौ. मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, बि विंग राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय हॉस्टेल बिल्डिंग, हंसनगर, खोपट, ठाणे (प).

प्रारूप गुणवत्ता यादी प्रसारण : 2 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 04:00 वाजता संस्थेच्या आवारात प्रकाशित करण्यात येणार आहे.

प्रारूप गुणवत्ता या यादिविषयी लेखी आक्षेप स्वीकृत दिनांक : 3 जुलै 2024 ते 4 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 04:00 पर्यन्त.

येणाऱ्या उमेदवारांची यादी : 5 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 04:00 वाजता संस्थेच्या आवारात प्रकाशित करण्यात येणार आहे.

मुलाखतिची तारीख : Thane Mahanagarpalika Recruitment 2024 या भरतीसाठी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी 12 जुलै 2024 रोजी सकाळी 08:00 वाजल्यापासून मुलाखतीच्या वेळी अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती (ओरिजिनल्स) सादर करणे गरजेचे आहे. मुलाखतीस हजर राहण्यासाठी प्रवासखर्च दिला जाणार नाही. तसेच मुलाखती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही व फोनद्वारे कोणालाही माहिती दिली जाणार नाही. तसेच सकाळी ११:०० वाजेपर्यंत हजर असलेल्या उमेदवारांचाच विचार केला जाईल. त्यामुळे तुम्हाला योग्य रोजी आणि योग्य वेळेमध्ये हजार राहणे आवश्यक आहे. तरच तुमचा विचार केला जाईल.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

निवड यादी व प्रतीक्षा यादी : 25 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 04:00 वाजता संस्थेच्या आवारात प्रकाशित करण्यात येणार आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2024
Thane Mahanagarpalika Recruitment 2024

निवड यादी : 27 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 पासून संध्याकाळी 04:00 पर्यन्त स्वीकारले जाणार आहेत. (यामध्ये शासकीय सुट्टीचे दिवस सोडून)

प्रतीक्षा यादी प्रवेश : 1 ऑगस्ट 2024 सकाळी 10:30 वाजले पासून.

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना ठाणे महानगरपालिका मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा. 

या अपडेट देखील पहा :

HAL Recruitment: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 182 जागांची भरती! लगेच अर्ज करा

धन्यवाद!

भरतिसंबंधी विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न :

Thane Mahanagarpalika Bharti 2024 साठी शेवटची तारीख किती आहे?

25 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

close