UMED MSRLM Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत भरती! पात्रता – पदवीधर

UMED MSRLM Recruitment 2024 Notification

UMED MSRLM Recruitment 2024

मित्रांनो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मध्ये रिक्त पदे भरण्यासाठीUMED MSRLM Recruitment 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे राज्य संसाधन व्यक्ती (SRPs) पदाच्या 394 जागा भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी पात्रता केवळ पदवीधर असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे.

जर तुम्हाला पण या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group link

मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UMED MSRLM Bharti 2024

विभाग : ही भरती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे

हेही वाचा : Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता आणि अर्ज

UMED MSRLM Vacancy

पदांची माहिती :

पदाचे नावपदांची संख्या
राज्य संसाधन व्यक्ती (SRPs)394 पदे.

एकूण पदे : एकूण 394 पदे भरण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
राज्य संसाधन व्यक्ती (SRPs)या पदासाठी उमेदवार पदवीधर/ MSW/ MBA तसेच मराठी आणि MSऑफिसचे ज्ञान आवश्यक त्यासोबत 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी 60 वर्षांपर्यंत आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

UMED MSRLM Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

UMED MSRLM Recruitment 2024 Apply Online

UMED MSRLM Recruitment 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

UMED MSRLM Recruitment 2024 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2024.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी पत्ता पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

UMED MSRLM Recruitment 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : PCMC Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता आणि अर्ज
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

UMED MSRLM Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 394 पदे भरण्यात येणार आहेत.

UMED MSRLM Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

close