Van Sevak Bharti 2025: वन विभाग मध्ये “वनसेवक” पदांच्या 12,991 जागांची भरती! या दिवसापासून प्रक्रिया सुरू

Van Sevak Bharti 2025 Notification

Maharashtra forest department

मित्रांनो खूप सारे उमेदवार वन विभाग मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत. आणि त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे कारण Van Sevak Bharti 2025 ची मोठी अपडेट समोर आली आहे. या भरतीमद्धे तब्बल 12991 पदे भरण्यात येणार आहेत.

त्यामुळे वन विभागामध्ये नोकरी करण्याची तयारी करत असणाऱ्या मुलांसाठी ही खूप मोठी संधी आहे. पुढे Maharashtra Van Sevak Bharti 2025 या भरतीची काही महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि जोरात तयारीला लागा.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साथी आपला व्हाटसप्प ग्रुप तसेच टेलेग्राम ग्रुप जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Van Vibhag Bharti 2025 Notification

भरतीचे नाव : वन सेवक भरती 2024/ वन मजूर भरती 2025

भरतीचा प्रकार : Maharashtra Van Sevak Bharti 2025 भरतीमद्धे भरली जाणारी पदे ही सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

पदाचे नाव : वनसेवक हे पद भरण्यात येणार आहेत.

एकूण पदांची संख्या : 12991 पदे भरणार.

Van Sevak Vacancy 2025

पदांचा सविस्तर तपशील : आवश्यक असणाऱ्या रिक्त पदांची माहिती पुढे दिली आहे. तुम्ही पाहू शकता की कोणत्या विभागासाठी किती पदांची आवश्यकता आहे.

अ. क्र.वनवृत्तवनविभागकार्यरत अधिसंख्य वनमजूरअधिकच्या मजुरांची आवश्यकता
1नागपूरनागपूर वनविभाग332189
2नागपूरवर्धा वनविभाग71168
3नागपूरभंडारा वनविभाग57171
4नागपूरगोंदिया वनविभाग138205
5नागपूरपें. व्या. प्रकल्प, नागपूर70214
6नागपूरनवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव, गोंदिया1984
7नागपूरकार्य आयोजना विभाग, नागपूर1
8नागपूरव.सं., सा.व. नागपूर (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया)3994
नागपूर वनवृत्त एकूण7261126
9चंद्रपूरनिर्देशन विभाग, चंद्रपूर
10चंद्रपूरब्रम्हपूरी वनविभाग33104
11चंद्रपूरमध्य चांदा वनविभाग96158
12चंद्रपूरचंद्रपूर वनविभाग24122
13चंद्रपूरबफर, ता.अं.व्या.प्र. चंद्रपूर3398
14चंद्रपूरकोअर, ता.अं.व्या.प्र. चंद्रपूर10141
15चंद्रपूरकार्य आयोजना, चंद्रपूर1
16चंद्रपूरबांबू संशोधन केंद्र, चिचपल्ली1
17चंद्रपूरसा.व.वि. चंद्रपूर123
चंद्रपूर वनवृत्त एकूण198647
18गडचिरोलीआलापल्ली वनविभाग63202
19गडचिरोलीसिरोंचा वनविभाग46200
20गडचिरोलीभामरागड वनविभाग2318
21गडचिरोलीगडचिरोली वनविभाग89363
22गडचिरोलीवडसा वनविभाग47338
23गडचिरोलीवनसंवर्धन तज्ञ, चंद्रपूर416
24गडचिरोलीआलापल्ली वन्यजीव विभाग3
25गडचिरोलीसा.व.वि. गडचिरोली29
गडचिरोली वनवृत्त एकूण2771146
26अमरावतीप्रादेशिक वनविभाग (अमरावती, मेळघाट, बुलढाणा, अकोला)247443
27अमरावतीवन्यजीव विभाग (सिपना, गुगामल, मेळघाट, आकोट, अकोला)136241
28अमरावतीव.सं., सा.व. अमरावती (अमरावती, बुलढाणा, अकोला)2472
29अमरावतीकार्य आयोजना, अमरावती16
30अमरावतीवन प्रशिक्षण संस्था, चिखलदरा315
अमरावती वनवृत्त एकूण411777
31यवतमाळनिर्देशन विभाग, यवतमाळ
32यवतमाळवाशिम वनविभाग1810
33यवतमाळपुसद वनविभाग2691
34यवतमाळपांढरकवडा वनविभाग3988
35यवतमाळयवतमाळ वनविभाग107175
36यवतमाळकार्य आयोजना, यवतमाळ
37यवतमाळमूल्यांकन, यवतमाळ
38यवतमाळपांढरकवडा वन्यजीव विभाग1363
39यवतमाळसा.व.वि. वाशिम56
40यवतमाळसा.व.वि. यवतमाळ222
यवतमाळ वनवृत्त एकूण210455
ही अपडेट पहा : Pune ZP Bharti 2024: पुणे जिल्हा परिषद मध्ये नोकरीची संधी! चांगला पगार

Van Sevak Bharti 2025 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

  • किमान शैक्षणिक पात्रता १० वी पास असावी.
  • कमाल शैक्षणिक पात्रता १२ वी पास ठेवण्यात येईल.
  • जास्त शिक्षण घेतलेले उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत यासाठी हमीपत्र लिहून घेतले जाईल.

टीप : Van Sevak Bharti 2025 ला सुरुवात झाली की तुम्हाला त्या संदर्भात सर्व माहिती आपल्या ग्रुप मध्ये मिळेल.

Maharashtra forest department

Van Sevak Salary Per Salary

वेतन : भरण्यात येणारी पदे ही गट-ड मधील असणार आहेत. त्यामुळे सातव्या वेतन आयोगात वेतन हे एस – 1 (15,000/- ते 47,600/- रुपये एवढे) मासिक वेतन मिळणार आहे.

Maharashtra Van Sevak Bharti 2025 GR

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 वन सेवक भरती GRयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Maharashtra Van Sevak Bharti 2025 Update

काही महत्वाच्या गोष्टी : वनसेवक पदांच्या नियुक्तीसाठी खालील अटी आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील.

  1. स्थानिक उमेदवारांची नियुक्ती
    • नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    • स्थानिक म्हणजे ज्या वनविभागात (Division) नियुक्ती होणार आहे, त्या विभागातील रहिवासी उमेदवार.
  2. पदाची श्रेणी आणि वेतन
    • हे पद गट-ड श्रेणीत येईल.
    • सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी एस-१ (₹१५,०००-४७,६००) असेल.
    • पदाचे पदनाम वनसेवक असेल.
  3. रोजंदारी मजुरांसाठी विशेष अट
    • सध्याचे कार्यरत रोजंदारी मजूर वयोमर्यादेत ५५ वर्षांपर्यंत सूटसह १०% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील.
    • रोजंदारी मजुराने प्रतिवर्ष किमान १८० दिवस तुटक स्वरूपात ५ वर्षे काम केलेले असणे आवश्यक.
    • रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास, ती मागे घेतल्याशिवाय नियुक्ती मिळणार नाही.
  4. पदोन्नतीचे संधी
    • वनरक्षक (गट-क) पदांमध्ये २५% पदे वनसेवकांमधून पदोन्नतीने भरली जातील.
    • ही नियमावली स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासह गरजू रोजंदारी मजुरांसाठी विशेष सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे वनसेवक पदावर न्याय्य व पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित होईल.
महाराष्ट्र वन सेवक भरती 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :

Thank You!

close