Vidhi Nyay Vibhag Bharti 2024: विधी व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई मध्ये वाहन चालक पदाची भरती! येथून करा अर्ज

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Notification

maharashtra government

विधी व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 ही भरती सुरू करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. या भरतीद्वारे वाहन चालक हे पद भरण्यात येणार आहे. त्यामुळे जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.

जर तुम्हाला Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vidhi Nyay Vibhag Recruitment 2024 in Marathi

भरतीचे नाव : विधी व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई भरती 2024.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना राज्य सरकारची परमनंट नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) नोकरी मिळणार आहे.

Vidhi Nyay Vibhag Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे वाहन चालक हे पद भरण्यात येणार आहेत.

एकूण पदे : या भरतीच्या माध्यमातून 02 पदे भरण्यात येणार आहेत.

हेही वाचा : GDS Second Merit List 2024: ग्रामीण डाक सेवक पदाची (GDS) दुसरी निवड यादी जाहीर! चेक करा तुमचे नाव

Educational Qualification for Vidhi Nyay Vibhag Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
वाहन चालकउमेदवार शासन मान्यता प्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) हलके मोटार वाहन किवा मध्यम प्रवाशी वाहन किवा जड प्रवाशी वाहन चाविण्यासाठी परवाना धारण केलेला असणे आवश्यक आहे. iii) तीन वर्षाहून अधिक कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2024

वेतन : नियुक्त उमेदवारांना 19,900/- ते 63,200/- पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत 38 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Apply

maharashtra government

अर्ज पद्धत : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे लवकरात लवकर अर्ज करा.

विधी व न्याय विभाग भरती 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही आयकर विभाग भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

अर्ज करण्यासाठी पत्ता : उप सचिव (प्रशासन),3 रा मजला,विस्तार इमारत,विधी व न्याय विभाग, मंत्रालय,मुंबई 400 032 येथे अर्ज सादर करायचा आहे.

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Notification PDF

Online apply
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 अर्ज नमूनायेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Selection Process

निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा व मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे.

महत्वाची सूचना :

  • पात्र उमेदवार हा भारतीय असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला मोटार वाहन दुरुस्तीचे तात्पुरते ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे व चांगली शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे.
  • मराठी हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने वाहन चालक गट क पदांकरिता अर्ज वरील दिलेल्या नमुन्यात कोऱ्या कागदावर सुचाच्य अक्षरात लिहावा अथवा टंकलेखित करावा.
  • वाहन चालक पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने वाहन चाविण्याची चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. सदर पदांसाठी पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात येईल.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वाचे :

विधी व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई भरती 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना विधी व न्याय विभाग अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या https://bhartiera.in/ वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

हेही वाचा :

North Central Railway Recruitment 2024: उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती! हे उमेदवार करा अर्ज

धन्यवाद!

विधी न्याय विभाग भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

विधी न्याय विभाग भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 02 पदे भरण्यात येणार आहेत.

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Vidhi Nyay Vibhag Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close