Yantra India Limited Recruitment 2024 Notification
मित्रांनो सध्या यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Yantra India Limited Recruitment 2024 ही भरती सुरू आहे. या भरतीमद्धे 3883 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे.
Yantra India Limited Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Yantra India Limited Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर मध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर (Jobs in Nagpur) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : CRPF Recruitment 2024: केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये 12वी पास वर नवीन भरती! येथून करा थेट अर्ज
यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर भरती 2024
पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार हे पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
नॉन-आयटीआय | 2498 पदे |
आयटीआय | 1385 पदे. |
एकूण पदे : 3883 पदे या भरतीमद्धे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Yantra India Limited Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
नॉन-आयटीआय: अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार माध्यमिक (दहावी इयत्ता किंवा समतुल्य) एकूण किमान ५०% गुणांसह आणि गणित आणि विज्ञान प्रत्येकी ४०% गुणांसह उत्तीर्ण असावे.
आयटीआय: NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेकडून किंवा कौशल्य विकास आणि उद्योजकता/श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अन्य प्राधिकरणाकडून संबंधित व्यापार चाचणी उत्तीर्ण केलेली असावी ज्याने शिकाऊ कायदा 1961 नुसार कालावधीसह माध्यमिक / इयत्ता दहावी उत्तीर्ण केलेली असावी. किंवा समतुल्य (मॅट्रिक्युलेट आणि आयटीआय दोन्हीमध्ये किमान 50% एकूण गुण). ऑनलाइन अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवाराकडे पात्रता असणे आवश्यक आहे.
Age Limit
वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 14 ते 18 वर्षे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Yantra India Limited Recruitment 2024 Salary
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ पहा.
Yantra India Limited Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क :
- Gen/ OBC: 200/- रुपये.
- SC/ ST/ PWD/ ट्रान्सजेंडर/महिला: 100/- रुपये.
Yantra India Limited Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply For Yantra India Limited Bharti 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी लिंक खाली दिली आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
Yantra India Limited Recruitment 2024 Notification PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना Yantra India Limited मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
यंत्र इंडिया लिमिटेड भरती 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
Yantra India Limited Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
21 नोव्हेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे.
Yantra India Limited Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 3883 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी लिंक वरती दिली आहे.