ZP Jalgaon Bharti 2024 Notification

मित्रांनो तुम्हालाही जिल्हा परिषद मध्ये नोकरी करायची आहे का? तर सध्या जिल्हा परिषद जळगाव मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी ZP Jalgaon Bharti 2024 सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे. व एकूण 47 पदे भरण्यात येणार आहेत, त्यामुळे ही संधी सोडू नका कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.
जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. पुढे तुम्हाला पदांची सविस्तर माहिती, वयोमार्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन अशी माहिती पाहायला मिळणार आहे. दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा.
मित्रांनो सतत अशाच महत्वाच्या अपडेट येत असतात त्यामुळे जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा ग्रुप नक्की जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला योग्य वेळेवर तुम्हाला सर्व अपडेट मिळतील.
Jilha Parishad Jalgaon Bharti 2024
भरतीचे नाव : जिल्हा परिषद जळगाव भरती 2024
भरतीचा प्रकार : तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला जळगाव मध्ये नोकरी मिळणार आहे.
ZP Jalgaon Vacancy
पदांची सविस्तर माहिती :
- वैद्यकीय अधिकारी, नर्स, फिजिओथेरपीस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट इत्यादि पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
एकूण पदे :
- एकूण 47 पदे भरण्यात येणार आहेत.
ही महत्वाची अपडेट पहा : TMC Bharti 2024: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई मध्ये विनापरिक्षा थेट भरती!
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही अर्ज करू शकणार आहात. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
मिळणारे वेतन :
जे उमेदवार नियुक्त होतील त्यांना 25,000/- ते 60,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
ZP Jalgaon Bharti 2024 Apply
अर्ज पद्धती : तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पत्ता पुढे मिळेल.
अर्ज करण्याची तारीख : 11 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
Important Documents
आवश्यक कागदपत्रे : अर्ज करताना तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- नॉन क्रिमीलेअर
- जातीचा दाखला
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- डोमासाईल प्रमाणपत्र
- उमेदवाराची स्वाक्षरी
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

ZP Jalgaon Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग 150 रुपये.
- मागास/राखीव प्रवर्ग 100 रुपये.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग),जिल्हा परिषद,जळगाव येथे तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
ZP Jalgaon Bharti 2024 Notification PDF
भरतीच्या महत्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
☑️ महाराष्ट्रातील महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीबद्दल माहिती होईल. आणि ते ही अर्ज सादर करू शकतील. आणि तुम्हाला रोज अशाच अपडेट पहायच्या असतील तर Bhartiera.in या आमच्या वेबसाइट ला भेट देत जा.
ही महत्वाची अपडेट पहा :
महत्वाचे प्रश्न :
ZP Jalgaon Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
22 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.