Indian Army NCC Recruitment 2024: भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – एप्रिल 2025

Indian Army NCC Recruitment 2024 Notification

मित्रांनो भारतीय सैन्य, NCC विशेष प्रवेश योजना एप्रिल 2025 – 57 वा अभ्यासक्रम साठी रिक्त पदे भरण्यासाठी Indian Army NCC Recruitment 2024 सुरू करण्यात आली आहे. या कोर्सद्वारे 76 पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे जे उमेदवार सैन्यामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.

तुम्हाला जर Indian Army NCC Recruitment 2024 या कोर्स साठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची पद्धती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे त्यामुळे माहिती व्यवस्थितपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि या संधीचा फायदा नक्की घ्या

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army NCC Bharti 2024

भरतीचे नाव : भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – एप्रिल 2025.

विभाग : ही भरती भारतीय सैन्य (Indian Army) मध्ये होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय सैन्य मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

Indian Army NCC Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे एनसीसी स्पेशल एंट्री हे पद भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 NCC स्पेशल एंट्री (पुरुष)70
2NCC स्पेशल एंट्री (महिला)06

एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 76 पदे भरण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Mahajyoti Free Military Training 2024: आता मिळणार मोफत आर्मी ट्रेनिंग! व 72,000 ची स्कॉलरशिप

Army NCC Entry

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय  अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान. आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Educational Qualification for Indian Army NCC Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. NCC ‘C’ Certificate Holders: (i) 50% गुणांसह पदवीधर   (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा  (iii) NCC प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  2. Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.

Indian Bank Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 56,000/- ते 2,25,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Indian Army NCC Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

Indian Army NCC Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024 (03:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for Indian Army NCC Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Indian Army NCC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Indian Army NCC Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

 Indian Army NCC Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना भारतीय सैन्य मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

हेही वाचा : Mumbai University Recruitment 2024: मुंबई विद्यापीठात 298 पदांची भरती! पहा अर्ज

धन्यवाद!

Indian Army NCC Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

भारतीय सैन्य एनसीसी एंट्री स्कीम 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 76 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Indian Army NCC Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

Indian Army NCC Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close