AFMS Recruitment 2024: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेमध्ये 450 पदांची भरती! मोठी संधी

AFMS Recruitment 2024 Notification

afms

मित्रांनो इंडियन आर्मी, आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस (एएफएमएस) शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड (एसएससी) अधिकारी पदाच्या जागा भरण्यासाठी AFMS Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी ज्यांनी त्यांचे अंतिम एमबीबीएस (भाग-I आणि II) (किंवा प्रथमच) उत्तीर्ण केले आहे. ते या पदासाठी अर्ज करू शकता. या भरतीद्वारे तब्बल 450 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार सशस्त्र सेने मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.

तुम्हाला जर AFMS Recruitment 2024 या कोर्स साठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची पद्धती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे त्यामुळे माहिती व्यवस्थितपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि या संधीचा फायदा नक्की घ्या

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AFMS Bharti 2024

भरतीचे नाव : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती 2024.

विभाग : ही भरती सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) मध्ये होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

Armed Forces Medical Services Recruitment 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे SSC मेडिकल ऑफिसर हे पद भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावपुरुष/महिलापद संख्या
1SSC मेडिकल ऑफिसरपुरुष338
महिला112

एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 450 पदे भरण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Indian Army NCC Recruitment 2024: भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – एप्रिल 2025

AFMS Bharti 2024 Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय  अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी 30 ते 35 वर्षांपर्यंत आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Educational Qualification for AFMS Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. (i) MBBS  (ii) 15 ऑगस्ट 2024 पूर्वी इंटर्नशिप पूर्ण.  (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी धारक देखील अर्ज करू शकतात.)

AFMS Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 56,000/- ते 2,25,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

AFMS Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज करण्याची सुरवात : 16 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : 200/- रुपये.

AFMS Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑगस्ट 2024 (03:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण : आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट.

मुलाखतीची तारीख : 28 ऑगस्ट 2024 पासून मुलाखत घेण्यात येणार आहे.

AFMS Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (16 जुलै 2024 पासून)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

How to Apply for AFMS Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Indian Army NCC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
  7. त्यांनंतर जे उमेदवार निवडले जातील त्यांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

महत्वाचे :

AFMS Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

हेही वाचा : Indian Bank Apprentice Recruitment 2024: तब्बल 1500 पदांची भरती!

धन्यवाद!

AFMS Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 450 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Indian Army NCC Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close