Bank of Maharashtra Recruitment 2024: तब्बल 195 पदांची भरती! येथून करा अर्ज

Bank of Maharashtra Recruitment 2024 Notification

Bank of Maharashtra

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 195 पदे भरण्यासाठी Bank of Maharashtra Recruitment 2024 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीद्वारे विविध पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार बँक क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. या भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यामधून उमेदवार अर्ज करू शकतात.

Bank of Maharashtra Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Maharashtra Bharti 2024

भरतीचे नाव : बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024.

विभाग : ही भरती बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक क्षेत्रामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे/ मुंबई येथे नोकरी मिळणार आहे. त्यामुळे जे पुणे मुंबई मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांनी लवकर अर्ज करा.

हेही वाचा : AFMS Recruitment 2024: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेमध्ये 450 पदांची भरती! मोठी संधी

Bank of Maharashtra Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध परि भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नाव पदांची संख्या
डेप्युटी जनरल मॅनेजर01 पदे.
असिस्टंट जनरल मॅनेजर06 पदे.
चीफ मॅनेजर38 पदे.
सिनियर मॅनेजर 35 पदे.
मॅनेजर115 पदे.
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर10 पदे.

एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 195 पदे भरण्यात येणार आहेत.

Indian Navy Sports Quota Recruitment 2024: भारतीय नौदल मध्ये खेळाडूंची भरती! येथून करा अर्ज

Age Limit for Bank of Maharashtra Recruitment

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वयअर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी, 35 ते 50 वर्षांपर्यंत आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST : 05 वर्षे सूट.
  • OBC : 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Educational Qualification for Bank of Maharashtra Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेप्युटी जनरल मॅनेजर(i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी. (ii) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. (ii) 12 वर्षे अनुभव
असिस्टंट जनरल मॅनेजर i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा CA/CFA/CFM/CTP/B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/MBA/ICSI/पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर i) पदवीधर + ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन./ PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. किंवा फायनान्स/इंटरनॅशनल बिझनेसमधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/CFA/MBA (ii) 10 वर्षे अनुभव
सिनियर मॅनेजर (i) 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
मॅनेजर60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र+02 वर्षे अनुभव किंवा B.Tech /B.E. (IT/Computer Science/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह LLB +05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + PG पदवी (Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law) +03 वर्षे अनुभव
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) MBA (Marketing)/PGDBA (iii) 03 वर्षे अनुभव

Bank of Maharashtra Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळणार आहे.

Bank of Maharashtra Recruitment 2024 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.

अर्जाची सुरवात : 10 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात. जर तुम्ही आजून अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज शुल्क :

  • जनरल/ ओबीसी/ EWS : 1180/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 180/- रुपये.

Bank of Maharashtra Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for Bank of Maharashtra Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Bank of Maharashtra Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, HRM” बँक ऑफ महाराष्ट्र, एच आर एम विभाग, मुख्य कार्यालय ” लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411005 येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.

Bank of Maharashtra Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात (अर्ज PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

Bank of Maharashtra Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Indian Army NCC Recruitment 2024: भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – एप्रिल 2025

धन्यवाद!

Bank of Maharashtra Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे विवध पदाच्या 195 जागा भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Bank of Maharashtra Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Bank of Maharashtra Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close