LIC Recruitment 2024 Notification
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर LIC Recruitment 2024 या भरतीद्वारे जीवन बिमा निगम अंतर्गत 200 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आणि या पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत तारीख देण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
LIC HFL Bharti 2024
भरतीचे नाव : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2024.
भरतीचा विभाग : ही भरती जीवन बिमा निगम अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
हेही वाचा : BMC Recruitment 2024: मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती! “या” उमेदवारांना नोकरीची संधी
LIC Vacancy 2024
भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे अग्निशमन कनिष्ठ सहाय्यक पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव | एकूण पदांची संख्या |
पअग्निशमन कनिष्ठ सहाय्यक | 200 पदे. |
एकूण रिक्त पदे : एकूण 200 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for LIC Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अग्निशमन कनिष्ठ सहाय्यक | या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.उमेदवाराकडे MS-CIT कोर्स अथवा संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. |
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 21 ते 28 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
LIC HFL Salary
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 32,000/- ते 35,200/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
LIC Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : कसलेही अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 25 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
LIC Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
LIC HFL Recruitment 2024 Notification PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
अधिकृत पीडीएफ जाहिरात 1 | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
LIC HFL Bharti 2024 Important Documents
आवश्यक कागदपत्रे: या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- डोमासाईल प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
How to Apply For LIC Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- त्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.
- अर्ज करताना तुमची सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायचे आहे चुकीची माहिती असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- आणि जर तुम्ही मोबाईल मधून अर्ज करणार असाल आणि वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
- आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
- मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
- एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे सरकारी नोकरी इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिका मध्ये 52 पदांची भरती! पगार – 64,000 रुपये.
धन्यवाद!
LIC Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
14 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
LIC Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 200 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
जीवन बिमा निगम भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
जीवन बिमा निगम भरती 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.