Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Syllabus PDF: महाराष्ट्र भूमी अभिलेख भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Syllabus PDF

Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Syllabus: मित्रांनो जर आपल्याला महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग (ग्रुप C भूकरमापक व लिपिक) या परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल, तर योग्य अभ्यासाची आणि तयारीची सुरुवात खालील महत्त्वपूर्ण मुद्द्यांपासून केल्यास तुमचे यश निश्चित होईल.

पुढे या परिक्षेचे पूर्ण स्वरूप आणि माहिती दिली आहे. त्यामुळे दिलेली माहीती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Surveyor and Clerk Syllabus 2025

परीक्षा स्वरूप:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • परीक्षेत एकूण 100 प्रश्न येतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण मिळतील. म्हणजे पेपर 200 गुणांचा असेल.
  • परीक्षा पूर्ण करायला एकूण 2 तास (120 मिनिटे) वेळ मिळेल.
  • प्रश्नांचे चार विभाग असतील: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, आणि बौद्धिक चाचणी.

अभ्यासक्रम विभागवार:

1. मराठी भाषा

  • काळ व त्याचे प्रकार
  • समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द
  • शब्दांचे प्रकार : नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण
  • विभक्ती
  • वाक्प्रचाराचा अर्थ व उपयोग
  • शब्दसमूहाबद्दल एक शब्द
  • संधी व संधीचे प्रकार
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
भूमी अभिलेख भरती प्रवेशपत्रयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

2. इंग्रजी भाषा

  • शब्दकोश (Vocabulary)
  • समन्स & अणाडमी
  • एक शब्दातील अर्थ (One word substitution)
  • वाक्यांश (Phrases), वाक्प्रचार (Proverbs)
  • काळ आणि काळाचे प्रकार (Tense)
  • चुका शोधा (Spot the Error)
  • आकलन (Verbal Comprehension)
  • शब्दलेखन (Spelling)
  • वाक्यरचना (Sentence Structure)
  • योग्य क्रियापदाचा वापर
  • प्रश्नाची टॅग व त्याचा वापर

ही महत्वाची माहिती पहा : Bhumi Abhilekh Bharti Hall Ticket 2025: भूमी अभिलेख भरतीची परीक्षा या तारखेस, पहा सविस्तर माहिती

3. सामान्य ज्ञान

  • महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास व भूगोल
  • पंचायत राज, संविधान
  • भारतीय संस्कृती
  • विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र)
  • सामाजिक सुधारक आणि त्यांचे कार्य
  • भारताच्या शेजारील देशांची माहिती Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Syllabus

4. बौद्धिक चाचणी (Intelligence Test)

  • गणित (संख्याशास्त्र, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी)
  • बेसिक अंकगणित
  • समजात (Analogy), श्रेणी पूर्ण करा (Series Completion)
  • सत्यता तपासणी, परिस्थितीवर प्रतिक्रिया
  • दिशा ज्ञान, वर्गीकरण, डेटा सफिशियन्सी
  • अक्षरांक क्रमकोडी, पझल, नातेवाईक गणना
  • कोडिंग-डिकोडिंग, कारण-अनुकरण
  • अंकगणितीय कारण, मालिका-निरीक्षण, वेन डायग्राम
  • वर्ड सिक्वेन्स, मिसिंग कॅरेक्टर्स, डायरेक्शन्स, एलिजिबिलिटी टेस्ट

टीप:

  • परीक्षा देण्यापूर्वी एकदा तरी संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्नला वाचा.
  • वेळ व्यवस्थापनासाठी सराव प्रश्नपत्रिका सोडवा.

Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Syllabus ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती मिळेल. आणि अशाच अपडेट साठी आपल्या भरती एरा या वेबसाइट ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :