Bombay High Court Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालयात 2331 पदांची मेगा भरती!

Bombay High Court Bharti 2026 Notification

Bombay High Court
Bombay High Court

मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय मध्ये 2331 रिक्त पदे भरण्यासाठी Bombay High Court Bharti 2026 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2026 पर्यन्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Bombay High Court Recruitment 2025 In Marathi

भरतीचा विभाग : ही भरती मुंबई उच्च न्यायालय मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

Indian Army SSC Tech Bharti 2026: तरुणांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! नवीन भरतीसाठी जाहिरात

RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,000 जागांसाठी मेगाभरती! पात्रता 10वी

मुंबई उच्च न्यायालय भरती 2026

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 लघुलेखक (उच्च श्रेणी)19
2 लघुलेखक (निम्न श्रेणी)56
3लिपिक1332
4वाहनचालक (Staff-Car-Driver)37
5शिपाई/हमाल/फरश887
Total2331

एकूण पदे : 2331 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Bombay High Court Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: (i) पदवीधर   (ii) शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि.  (iii)  इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii) शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि.   (iii)  इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: (i) पदवीधर    (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: किमान 07वी उत्तीर्ण

Age Limit For Bombay High Court Bharti 2025

वयोमर्यादा : 08 डिसेंबर 2025 रोजी पदानुसार पुढील प्रमाणे असणे गरजेचे आहे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. पद क्र.1: 21 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 21 ते 38 वर्षे
  5. पद क्र.5: 18 ते 38 वर्षे

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Bombay High Court Bharti 2026 Salary Per Month

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 56,100 ते 1,55,800 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

Bombay High Court Bharti 2026 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क : 1000/- रुपये अर्ज शुल्क आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 डिसेंबर 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

Bombay High Court Bharti 2025 Date Extended

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जानेवारी 2026 16 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Bombay High Court Bharti 2026 Notification PDF
Bombay High Court Bharti 2026

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
शुद्धिपत्रकयेथे क्लिक करा
शुद्धिपत्रकयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातपद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
पद क्र.4: Click Here
पद क्र.5: Click Here
ऑनलाइन अर्जपद क्र.1: Apply Online
पद क्र.2: Apply Online
पद क्र.3: Apply Online
पद क्र.4: Apply Online

पद क्र.5: Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
How to Apply For Bombay High Court Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!