BMC Recruitment 2024 Notification
मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी BMC Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
BMC Recruitment 2024 या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
BMC Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : BMC Clerk Recruitment 2024: मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 क्लर्क जागांची मेगा भरती! पहा पात्रता आणि अर्ज
BMC Vacancy 2024
भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे कार्यकारी सहाय्यक हे पद भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव | एकूण पदांची संख्या |
कार्यकारी सहाय्यक | 30 पदे. |
एकूण रिक्त पदे : एकूण 30 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for BMC Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
कार्यकारी सहाय्यक | उमेदवार 10वी उत्तीर्ण, वाणिज्य/ विज्ञान/ कला/ कायदा पदवीधर असणे आवश्यक आहे. |
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Mumbai Mahanagarpalika Salary
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 22,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
BMC Recruitment 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे.
BMC Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामूळे लवकरात लवकर अर्ज करा.
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
📄 अर्ज (Application Form) | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024
ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मदाय रुग्णालय आवक जावक विभाग तळमजला, जी इमारत मुंबई सेंट्रल, मुंबई -400008 येथे 05 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 04:30 या वेळेत पाठवायचे आहेत.
How to Apply For BMC Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
निवड प्रक्रिया :
BMC Recruitment 2024 या भरतीमद्धे उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड होणार असून उमेदवारांनी मुलाखतीवेळी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करायची आहे. मोबाईल द्वारे किंवा व्हाट्सअप मेसेज द्वारे मुलाखतीसाठी तुम्हाला बोलावलं जाणार आहे.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे महानगरपालिका मध्ये नोकरी इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Bharti Airtel Scholarship 2024: “या” उमेदवारांना मिळणार 100% स्कॉलरशिप! सोबतच या सुविधा देखिल
धन्यवाद!
मुंबई महानगरपालिका भरती 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
BMC Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
05 ऑगस्ट ते 09 ऑगस्ट 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
BMC Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 30 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
BMC Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
BMC Bharti 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे।