आयकर विभाग भरती 2026 जाहिरात

मित्रांनो तुम्हाला पण आयकर विभाग मुंबई मध्ये नोकरी करायची आहे का? तर सध्या Income Tax Department Mumbai Bharti 2026 द्वारे आयकर विभाग मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि ही संधी सोडू नका.
Friends, do you also want to work in the Income Tax Department, Mumbai? Currently, various positions are being filled in the Income Tax Department through the Income Tax Department Mumbai Recruitment 2026. The last date to apply is January 31, 2026. So apply as soon as possible and don’t miss this opportunity.
Income Tax Department Mumbai Bharti 2026 Notification
भरतीचा विभाग : भारतीय आयकर विभाग (Income Tax) मध्ये ही भरती होत आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
नोकरीचे ठिकाण : या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई नोकरी मिळणार आहे.
ही नवीन अपडेट पहा :
Bombay High Court Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालयात आकर्षक पगाराची नोकरी, हवी केवळ ही पात्रता
Income Tax Department Mumbai Vacancy 2026
पदांची माहिती : भरतीमध्ये कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड -II, मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
एकूण पदे : 97 पदे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे. (पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्यामुळे दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा :
- MTS: 18 years to 25 years.
- Tax Assistant & Stenographer: 18 years to 27 years.
- Age Relaxation: As per Government of India instructions for meritorious sportspersons, relaxation of upper age limit up to a maximum of 5 years (10 years in case of SC/ST candidates) may be allowed.
- For Post wise Age Limit Details Follow Notification PDF Given Below.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
वेतन/ मानधन : 81,100 रुपये पर्यन्त वेतन मिळणार आहे.
Income Tax Department Mumbai Bharti 2026 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 जानेवारी 2026 पासून सुरुवात.
अर्ज शुल्क : 200 रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Income Tax Department Mumbai Bharti 2026i Notification PDF

| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Income Tax Department Mumbai Bharti 2026 ही माहिती इतर मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल.
ही अपडेट पहा :
Thank You!






