GAIL Recruitment 2024: गेल इंडिया लिमिटेड मध्ये 391 जागांसाठी भरती!

GAIL Recruitment 2024 Notification

GAIL Recruitment 2024

मित्रांनो गेल (India) लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी GAIL Recruitment 2024 सुरू झाली आहे. या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. कारण या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

GAIL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gail Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती गेल (India) लिमिटेड मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : West Central Railway Recruitment 2024: पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 3317 पदांची मेगा भरती!

गेल (India) लिमिटेड भरती 2024

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
1ज्युनियर इंजिनिअर (Chemical)02 पदे.
2ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)01 पदे.
3फोरमन  (Electrical)01 पदे.
4फोरमन  (Instrumentation)14 पदे.
5फोरमन (Civil)06 पदे.
6ज्युनियर सुपरिंटेंडेंट (Official Language)05 पदे.
7ज्युनियर केमिस्ट08 पदे.
8ज्युनियर अकाउंटेंट14 पदे.
9टेक्निकल असिस्टंट (Laboratory)03 पदे.
10ऑपरेटर (Chemical)73 पदे.
11टेक्निशियन (Electrical)44 पदे.
12टेक्निशियन (Instrumentation)45 पदे.
13टेक्निशियन (Mechanical)39 पदे.
14टेक्निशियन (Telecom &
Telemetry)
11 पदे.
15ऑपरेटर (Fire)39 पदे.
16ऑपरेटर (Boiler)08 पदे.
17अकाउंट्स असिस्टंट13 पदे.
18बिजनेस असिस्टंट65 पदे.

एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 391 पदे भरण्यात येणार आहेत.

GAIL India Limited Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 07 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 45 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.

वायमद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

GAIL India Limited Salary

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 24,500/- ते 1,38,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे. (पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. (त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

GAIL Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (ईमेल) व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 50/- रुपये.
  • SC/ ST/ PWD: फी नाही

GAIL Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

GAIL Recruitment 2024 PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
How to Apply For GAIL Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्याची लिंक वरती दिली आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Mumbai Metro Bharti 2024: मुंबई मेट्रो मध्ये नोकरी करण्याची संधी! येथून करा अर्ज

धन्यवाद!

गेल (India) लिमिटेड भरती 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

Gail Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

07 सप्टेंबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Gail Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 391 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

गेल (India) लिमिटेड भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

गेल (India) लिमिटेड भरती 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

close