Bombay High Court Bharti 2026: उच्च न्यायालय मार्फत स्वयंपाकी-नि-शिपाई पदांसाठी भरती. पात्रता 7वी पास | BHC Recruitment 2026.

Bombay High Court Bharti 2026 Notification

Bombay High Court
Bombay High Court

मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय मध्ये नोकरी करायची आहे का? तर सध्या Bombay High Court Bharti 2026 द्वारे मध्ये स्वयंपाकी-नि-शिपाई पदे भरण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करण्याची तारीख 06 जुलै 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती मिळेल. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.

महत्त्वाचे : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करत असताना त्या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात अगोदर व्यवस्थित वाचा अन्यथा तुम्हाला भरतीबद्दल झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

मुंबई उच्च न्यायालय स्वयंपाकी व शिपाई भरती 2026

भरती बद्दलची थोडक्यात माहिती:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीचे नाव : मुंबई उच्च न्यायालय भरती 2026.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई उच्च न्यायालय मध्ये नोकरी मिळणार आहे.

काही महत्वाच्या अपडेट :

DSSSB Bharti 2026: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळांतर्गत विविध पदांच्या १९७९ जागांसाठी भरती! हवी ही पात्रता

AIIMS CRE Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1400+जागांसाठी भरती. पात्रता 10वी ते पदवीधर

Bombay High Court Bharti 2026 Cook or Peon Vacancy

पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्वयंपाकी-नि-शिपाई05
Total05 पदे.

Educational Qualification For Bombay High Court Bharti 2026 Cook-cum-Peon Bharti 2026

शैक्षणिक पात्रता :

  • ✓ किमान 7 वी उत्तीर्ण
  • ✓ मराठी भाषा वाचता, लिहिता व बोलता येणे आवश्यक.
  • ✓ मान्यताप्राप्त संस्थेचा Cookery Certificate असल्यास प्राधान्य.
  • ✓ स्वयंपाकाचा अनुभव आवश्यक.

वेतन/ पगार : ₹16,600 ते ₹52,400 प्रति महिना यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.

ही योजना पहा : SBI PO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1500 जागांसाठी भरती.

Age Limit for Bombay High Court Bharti 2026

आवश्यक वयोमर्यादा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  •  खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्षे
  • मागास प्रवर्ग : 18 ते 43 वर्षे
  • न्यायालयीन/शासकीय कर्मचारी : कमाल वयोमर्यादा लागू नाही

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

Bombay High Court Bharti 2026 Apply Process

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई – 400032

निवड प्रक्रिया :

  • ✓ लेखी परीक्षा – 30 गुण
  •  स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा – 30 गुण
  •  शारीरिक क्षमता चाचणी – 10 गुण
  •  वैयक्तिक मुलाखत – 10 गुण
  •  एकूण गुण : 80

अर्ज शुल्क : सर्व प्रवर्गांसाठी : ₹1,000/-

  • Demand Draft द्वारे “BOMBAY HIGH COURT ORIGINAL SIDE” या नावाने भरायचे आहे. शुल्क परत मिळणार नाही.

Bombay High Court Bharti 2026 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 06 जुलै 2026.

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

  • Step 1: अधिकृत जाहिरात (परिशिष्ट-अ) नीट वाचा व पात्रता तपासा.
  • Step 2: अर्जाचा नमुना (परिशिष्ट-अ) स्पष्ट अक्षरात भरा – नाव, पत्ता, मोबाइल, ई-मेल, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती व अनुभव अचूक नमूद करा.
  • Step 3: सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित छायाप्रती तयार करा.
  • Step 4: “BOMBAY HIGH COURT ORIGINAL SIDE” च्या नावे ₹1,000/- चा Demand Draft बँकेतून काढा.
  • Step 5: अर्ज, कागदपत्रे व DD एकत्र लिफाफ्यात ठेवा. लिफाफ्यावर “स्वयंपाकी-नि-शिपाई पदासाठी अर्ज” असे स्पष्टपणे लिहा.
  • Step 6: 6 जुलै 2026 पूर्वी खालील पत्त्यावर Speed Post ने पाठवा: मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई – 400032
Speed Post व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Important Documents (अर्जासोबत जोडायची कागदपत्रे)

  • जन्मतारखेचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / SSC बोर्ड प्रमाणपत्र)
  • शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र (7वी, 10वी, 12वी किंवा कोणतीही पदवी )
  • स्वयंपाक अभ्यासक्रमाचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र (असल्यास)
  • स्वयंपाक कामाच्या अनुभवाचा दाखला
  • दोन प्रतिष्ठित व्यक्तींकडून चारित्र्य प्रमाणपत्र (परिशिष्ट ब)
  • लहान कुटुंब स्वयं घोषणापत्र (परिशिष्ट क)
  • जात प्रमाणपत्र (मागासवर्गीयांसाठी)
  • महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • शासकीय कर्मचारी असल्यास, कार्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र
  • ₹1,000/- चा Demand Draft “BOMBAY HIGH COURT ORIGINAL SIDE” च्या नावे
  • दोन पासपोर्ट साईझ फोटो

Bombay High Court Bharti 2026 Notification PDF

Bombay High Court Bharti 2026

या भरतीच्या काही महत्वाच्या लिंक :

सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
Application FormApplication Form
अधिकृत वेबसाइटOfficial Website
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
सर्वात आधी Bombay High Court Bharti 2026 Notification ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल. आणि त्यांना पण नोकरी मिळवण्यासाठी थोडीसी मदत होईल. कारण कित्येक वेळा भरती येऊन जातात पण आपल्याला त्याची माहिती भेटतच नाही. त्यामुळे अशाच अपडेट साठी आपल्या भरती एरा या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.

महत्वाची अपडेट :

धन्यवाद!