ONGC Apprentice Bharti 2026: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 3047 जागांची भरती

ONGC Apprentice Bharti 2026 Notification

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3047 जागा भरण्यासाठी ONGC Apprentice Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

ONGC Apprentice Recruitment 2026 in Marathi

भरतीचा विभाग : ही भरती तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

ही भरती पहा : RRB Station Master Bharti 2026: भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1200+ जागांसाठी मेगा भरती, पात्रता पदवीधर

ONGC Apprentice Bharti 2026 Vacancy

पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे अप्रेंटिस हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : 3047 पदे भरण्यात येणार आहेत. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

पगार: वेतन तपशील साठी अधिकृत पीडीएफ जाहिरात चेक करा!

Eligibility for ONGC Apprentice Bharti 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रतेची माहिती पुढे दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • 1. ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमधील ITI [COPA / ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक मोटर व्हेईकल / डिझेल मेकॅनिक / मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (पॅथॉलॉजी) / मेकॅनिक रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग / स्टेनोग्राफी (इंग्लिश) / सर्व्हेअर / वेल्डर]. तसेच फायर सेफ्टी टेक्निशियन पदासाठी संबंधित ट्रेडमधील ITI किंवा 10वीनंतर दोन वर्षांचा ITI आवश्यक आहे.
  • 2. पदवीधर अप्रेंटिस: B.Com / B.A. / B.Sc. / B.B.A. / B.E. / B.Tech किंवा पदानुसार संबंधित शैक्षणिक पात्रता. (उदा. B.Sc. Chemistry, BBA, Commerce मधील पदवी, Geology विषयासह पदवी इ.)
  • 3. डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा (कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल).

वयोमर्यादा : 29 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

ही भरती पहा : RRB Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेत 195 जागांसाठी भरती, आकर्षक पगार 47,600 पर्यंत

ONGC Apprentice Bharti 2026 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : नाही.

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2026
  • निकाल/निवड: 15 डिसेंबर 2026

नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारत.

ONGC Apprentice Bharti 2026 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

ONGC Apprentice Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जट्रेड अप्रेंटिस (NAPS): Apply Online
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस (NATS): Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ONGC Apprentice Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.

Source- official Notification

धन्यवाद!