RRB Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेत 191 जागांसाठी भरती, आकर्षक पगार 47,600 पर्यंत, पात्रता 12वी पास

RRB Isolated Bharti 2026 Notification

RRB Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेत Isolated पदांची भरती जाहीर झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2026 पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.

Railway Isolated Categories Bharti 2026, Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), RRB Ministerial Recruitment 2026 (RRB Ministerial Bharti 2026) for 195 Various Isolated Categories Posts.

RRB Isolated Bharti 2026 Apply Last Date

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2026
  • परीक्षा: नंतर कळवण्यात येईल.

ही भरती पहा: Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 10वी ते 12वी पास वर नवीन भरती!

RRB Isolated Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1चीफ लॉ असिस्टंट17
2पब्लिक प्रॉसिक्यूटर21
3सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर08
4ज्युनियर ट्रान्सलेटर / हिंदी79
5स्टाफ & वेल्फेअर इन्स्पेक्टर27
6सायंटिफिक असिस्टंट (ट्रेनिंग)03
7लॅब असिस्टंट ग्रेड III (केमिस्ट अ‍ॅण्ड मेटलर्जिस्ट)36
Total191

एकूण पदे: 191 पदे भरण्यात येणार आहेत.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

RRB Isolated Bharti 2026 Qualification

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

  1. पद क्र.1: (i) कायद्यातील विद्यापीठीय पदवी (ii) वकील म्हणून न्यायालयात 03 वर्षांचा प्रत्यक्ष वकिलीचा अनुभव.
  2. पद क्र.2: (i) कायद्यातील पदवी (ii) वकील म्हणून बार (न्यायालयीन वकिली क्षेत्र) मध्ये 05 वर्षांचा अनुभव
  3. पद क्र.3: (i) पदवीधर (ii) जनसंपर्क (Public Relations) / जाहिरात (Advertising) / पत्रकारिता (Journalism) / जनसंवाद (Mass Communication) विषयातील डिप्लोमा  (Diploma)
  4. पद क्र.4: (i) हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी भाषांतरातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: पदवीधर  (ii) कामगार/समाज कल्याण विषयातील  डिप्लोमा /कामगार कायद्यांमधील (Labour Laws) डिप्लोमा/ कामगार कायद्यांमधील विषयांसह LLB किंवा पर्सोनेल मॅनेजमेंटमधील (Personnel Management) पदव्युत्तर डिप्लोमा (PG Diploma) किंवा पर्सोनेल मॅनेजमेंटमधील विषयांसह MBA. किंवा MBA/HR. किंवा मानव संसाधन व्यवस्थापनातील (Human Resource Management) पदव्युत्तर डिप्लोमा (PG Diploma).
  6. पद क्र.6: 50% गुणांसह मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी
  7. पद क्र.7: विज्ञान (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र) विषयांसह 12वी उत्तीर्ण

ही भरती पहा: CWC Bharti 2026: केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांसाठी भरती, पगार 60,000

RRB Isolated Salary Per Month

पगार: 47,600 पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी पुढीलप्रमाणे असणे आवश्यक.

  1. पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 32 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 33 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 33 वर्षे
  5. पद क्र.5: 18 ते 33 वर्षे
  6. पद क्र.6: 18 ते 35 वर्षे
  7. पद क्र.7: 18 ते 30 वर्षे

वयामद्धे सूट: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

RRB Isolated Bharti 2026 Application Fees

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज शुल्क: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत.

RRB Isolated Recruitment 2026 Important Links

RRB Isolated Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
शॉर्ट नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
RRB Isolated Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :