PMRDA Bharti 2026: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती. आकर्षक पगार

PMRDA Bharti 2026 Notification

मित्रांनो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये PMRDA Bharti 2026 द्वारे विविध पदे भरण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करण्याची तारीख 24 जून 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती मिळेल. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.

महत्त्वाचे : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करत असताना त्या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात अगोदर व्यवस्थित वाचा अन्यथा तुम्हाला भरतीबद्दल झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026

भरती बद्दलची थोडक्यात माहिती:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीचे नाव : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे उच्च न्यायालय मध्ये नोकरी मिळणार आहे.

काही महत्वाच्या अपडेट :

Bombay High Court Bharti 2026: उच्च न्यायालय मार्फत स्वयंपाकी-नि-शिपाई पदांसाठी भरती. पात्रता 7वी पास | BHC Recruitment 2026.

AIIMS CRE Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1400+जागांसाठी भरती. पात्रता 10वी ते पदवीधर

PMRDA Bharti 2026 Vacancy

पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वरिष्ठ सल्लागार (वाहतूक नियोजक)01
2वरिष्ठ सल्लागार (पर्यावरण नियोजक)01
3भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ02
4भौगोलिक माहिती प्रणाली विश्लेषक08
Total12

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

  1. पद क्र.1: (i) आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा प्लॅनिंगमधील पदवी आणि ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगमधील पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा प्लॅनिंगमधील पूर्णवेळ पदवी आणि एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंगमधील पदव्युत्तर पदवी. (ii) 07 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) M.Sc. Geoinformatics /GIS/Remote Sensing) किंवा M.Tech (Geoinformatics /GIS/Remote Sensing) (ii) 06 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) जिओइन्फॉर्मेटिक्स/जीआयएस (GIS) मधील किमान पदवी किंवा भूगोल/स्थापत्य अभियांत्रिकी/नियोजन (Planning) मधील पदवी आणि त्यासोबत जीआयएस/रिमोट सेन्सिंगमधील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र. (ii) 02 वर्षे अनुभव

वेतन/ पगार : पदानुसार पगार वेगवेगळा आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

ही योजना पहा : SBI PO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1500 जागांसाठी भरती.

Age Limit for PMRDA Bharti 2026

आवश्यक वयोमर्यादा : 01 एप्रिल 2026 रोजी,

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

PMRDA Bharti 2026 Apply Process

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना ऑनलाइन (ईमेल द्वारे) अर्ज करायचा आहे. त्यासाठी ईमेल पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज करण्याचा ईमेल पत्ता : ad.pmrda@gmail.com

अर्ज शुल्क : सर्व प्रवर्गांसाठी : अर्ज शुल्क नाही.

PMRDA Bharti 2026 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2026 (06:00 PM)

PMRDA Bharti 2026 Notification PDF

Bombay High Court Bharti 2026

या भरतीच्या काही महत्वाच्या लिंक :

सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटOfficial Website
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
सर्वात आधी PMRDA Recruitment 2026 ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल. आणि त्यांना पण नोकरी मिळवण्यासाठी थोडीसी मदत होईल. कारण कित्येक वेळा भरती येऊन जातात पण आपल्याला त्याची माहिती भेटतच नाही. त्यामुळे अशाच अपडेट साठी आपल्या भरती एरा या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.

महत्वाची अपडेट :

धन्यवाद!