Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास. आकर्षक पगार

Konkan Railway Bharti 2026 Notification

Konkan Railway Bharti 2026: जर तुम्हाला रेल्वे मध्ये नोकरी करायची असेल तर सध्या कोकण रेल्वे मध्ये 201 विविध पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. आणि यामध्ये आकर्षक वेतन पण मिळणार आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि येणाऱ्या नवीन अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

Konkan Railway Corporation Limited (KRCL). Konkan Railway Recruitment 2026 (Konkan Railway Bharti 2026) for 201 Junior Engineer (Civil), Track Maintainer, Senior Section Engineer (S&T), ESTM-III, Section Controller, Station Master, Goods Train Manager, Assistant Loco Pilot, Senior Section Engineer (Mechanical), Junior Engineer (Mechanical), Technician-III (Mechanical), and  Commercial Supervisor Posts.
ही अपडेट पहा : MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 5707 जागांसाठी भरती. अर्ज येथे

Konkan Railway Recruitment 2026 in Marathi

घटकमाहिती
संस्थाकोकण रेल्वे
भरती प्रकारकेंद्र सरकारची नोकरी
अर्ज पद्धतApply Online
नोकरी ठिकाणकोकण रेल्वे

Konkan Railway Bharti 2026 Vacancy Details

पदांची सविस्तर माहिती : या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येणार असून सर्व पदांची माहिती पुढे दिली आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअर (Civil)25
2ट्रॅक मेंटेनर57
3सिनियर सेक्शन इंजिनिअर (S&T)05
4ESTM-III15
5सेक्शन कंट्रोलर09
6स्टेशन मास्टर15
7गुड्स ट्रेन मॅनेजर10
8असिस्टंट लोको पायलट30
9सिनियर सेक्शन इंजिनिअर (Mechanical)06
10ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)07
11टेक्निशियन-III (Mechanical)15
12कमर्शियल सुपरवायझर07
Total201

ही भरती पहा : Northeast Frontier Railway Bharti 2026: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 6777 जागांसाठी भरती.

Konkan Railway Bharti 2026 Educational Qualification

Educational Qualification : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक पहा आणि त्यानंतरच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (Civil Engineering)
  • पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.3: इंजिनिअरिंग पदवी (Electrical/ Electronics/IT /Communication Engineering /Computer Science & Engineering /Computer Science /Computer Engineering किंवा M.Sc. (Electronics)
  • पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / वायरमन) किंवा 12वी (भौतिकशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण
  • पद क्र.5: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (आर्मेचर & कॉइल वाइंडर/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ हीट इंजिन/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/ मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (मोटर व्हेईकल)/ मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक/ मेकॅनिक रेडिओ अ‍ॅण्ड TV/ रेफ.& AC मेकॅनिक/ ट्रॅक्टर मेकॅनिक/ टर्नर/ वायरमन) किंवा 10वी उत्तीर्ण + संबंधित अप्रेंटिसशिप किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.9: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining / Tools & Die Making / Automobile /Production Engineering) किंवा समतुल्य
  • पद क्र.10: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining/ Tools & Die Making/ Automobile/Production Engineering) किंवा समतुल्य
  • पद क्र.11: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT [फिटर / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक (रिपेअर अ‍ॅण्ड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल्स) / मेकॅनिक ऑटोमोबाईल (अ‍ॅडव्हान्स्ड डिझेल इंजिन) / मेकॅनिक (मोटर व्हेईकल) / ट्रॅक्टर मेकॅनिक / वेल्डर / पेंटर / इलेक्ट्रिशियन / वायरमन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक (HT, LT इक्विपमेंट्स अ‍ॅण्ड केबल जॉइंटिंग)] किंवा 10वी उत्तीर्ण + CCAA
  • पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी.

Age Limit (वयोमर्यादा)

वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक.

  1. ट्रॅक मेंटेनर: 18 ते 45 वर्षे
  2. उर्वरित पदे: 18 ते 36 वर्षे

वयामद्धे सूट : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार : यामध्ये पगार हा पदानुसार वेगवेगळा आहे. (₹25,000 for entry-level positions to over ₹90,000)

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Application Fee (अर्ज शुल्क)

अर्ज शुल्क :

  1. UR/OBC (NCL)/EWS: ₹1180/-
  2. SC/ST/ExSM/PWD/महिला/EBC/अल्पसंख्याक: CBT (संगणक-आधारित चाचणी) ला उपस्थित राहिल्यास शुल्क परत केले जाते (बँक शुल्क वजा करून).

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे.

ही भरती पहा : Nagpur University Bharti 2026: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 139 जागांसाठी भरती. आकर्षक पगार

Konkan Railway Bharti 2026 Apply Online Date

घटनातारीख
अर्ज सुरू[Starting: ऑगस्ट 2026 चा शेवटचा आठवडा]
अर्जाची शेवटची तारीखलवकरच अपडेट करण्यात येईल.
परीक्षासप्टेंबर 2026

Konkan Railway Bharti 2026 Notification PDF

Konkan Railway Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
Official Websiteआधिकृत वेबसाइट
Apply Online [ऑगस्ट 2026 चा शेवटचा आठवडा]Apply Online
NotificationOfficial PDF

निष्कर्ष:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर Konkan Railway Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.

ही भरती पहा :