RRB Paramedical Bharti 2026: भारतीय रेल्वेत 590 जागांसाठी भरती, पात्रता 12वी व इतर, पगार ₹21,700 to ₹44,900

RRB Paramedical Bharti 2026 Notification

RRB Paramedical Bharti 2026: रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Board) ने Paramedical Categories साठी नवीन भरती जाहीर केली आहे. यामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

ही अपडेट पहा : ITBP Sports Quota Bharti 2026: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात खेळाडूंच्या 126 जागांसाठी भरती, पगार 69,100 पर्यंत

RRB Paramedical Recruitment 2026 in Marathi

घटकमाहिती
संस्थाGovernment of India, Ministry of Railways – Railway Recruitment Boards (RRB)
भरती प्रकारकेंद्र सरकारची नोकरी
अर्ज पद्धतApply Offline
नोकरी ठिकाणपूर्ण भारत

RRB Paramedical Bharti 2026 Vacancy Details

रिक्त पदांची माहिती: एकूण 590 जागांसाठी 9 वेगवेगळी Paramedical पदे उपलब्ध आहेत. त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1नर्सिंग सुपरिटेंडेंट365
2डायलिसिस टेक्निशियन01
3हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II43
4ऑडिओलॉजिस्ट अ‍ॅण्ड स्पीच थेरपिस्ट01
5फार्मासिस्ट118
6रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन25
7ECG टेक्निशियन04
8ऑप्टोमेट्रिस्ट02
9लॅब असिस्टंट ग्रेड II31
Total590

ही भरती पहा : Supreme Court Bharti 2026: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 250 जागांसाठी भरती, पगार 72,000 पर्यंत

RRB Paramedical Bharti 2026 Educational Qualification

Educational Qualification : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. पद क्र.1: GNM किंवा B.Sc (Nursing)
  2. पद क्र.2: (i) B.Sc. (ii)  डिप्लोमा (Hemodialysis) किंवा 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.Sc.(Chemistry) (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC (Health Sanitary Inspector)
  4. पद क्र.4: ऑडिओलॉजी, स्पीच-लँग्वेज पॅथॉलॉजीमधील पदवी (BASLP)
  5. पद क्र.5: B.Pharm
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Radiography / X Ray Technician / Radio diagnosis Technology)
  7. पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण /B.Sc (ii) डिप्लोमा/पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology /Cardiology Technician / Cardiology Techniques)
  8. पद क्र.8: B.Sc. (Optometry) किंवा ऑप्थॅल्मिक टेक्निशियन डिप्लोमा
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) DMLT

पगार: ₹21,700 to ₹44,900 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली जाईल.)

Age Limit (वयोमर्यादा)

वयाची अट: 01 जानेवारी 2027 रोजी पुढीलप्रमाणे असणे आवश्यक आहे.

  1. पद क्र.1: 20 ते 40 वर्षे
  2. पद क्र.2: 20 ते 33 वर्षे
  3. पद क्र.3, 7, 8 & 9: 18 ते 33 वर्षे
  4. पद क्र.4: 21 ते 30 वर्षे
  5. पद क्र.5: 20 ते 35 वर्षे
  6. पद क्र.6: 19 ते 33 वर्षे

वयामद्धे सूट:

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
SC/ST+5 वर्षे
OBC+3 वर्षे

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Application Fee (अर्ज शुल्क)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज शुल्क :

प्रवर्गफी
General / OBC / EWS₹500/-
SC / ST / माजी सैनिक (ExSM) / ट्रान्सजेंडर / EBC / महिला₹250/-

ही भरती पहा : Maharashtra Kotwal Bharti 2026: राज्यात तब्बल 2912 महसूल सेवक पदांची भरती जाहीर, पात्रता 4थी पास, सविस्तर माहिती

RRB Paramedical Bharti 2026 Apply Online Date

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख15/09/2026 (Tentative)
अर्ज करण्याची शेवटची तारीख14/10/2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत (Tentative)
परीक्षा तारीखनमूद नाह
Admit CardAdmit Card जाहीर झाल्यानंतर कळवले जाईल

RRB Paramedical Bharti 2026 Notification PDF

RRB Paramedical Bharti 2026
RRB Paramedical Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातClick Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटClick Here

✅ निष्कर्ष:

जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर RRB Paramedical Notificatioin 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा. आणि ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा.

ही भरती पहा :